शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

‘अ‍ॅलेक्सिस’मध्ये ‘गर्भाशयाच्या कॅन्सर’वर चर्चा

By admin | Updated: May 7, 2017 02:24 IST

‘गर्भाशयाचा कॅन्सर’भारतीय महिलांमध्ये आढळून येणे, ही सामान्य बाब आहे.

नामांकित कॅन्सर तज्ज्ञ : आजारावर आधुनिक उपचार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ‘गर्भाशयाचा कॅन्सर’भारतीय महिलांमध्ये आढळून येणे, ही सामान्य बाब आहे. या जीवघेण्या आजाराची माहिती करून देण्याच्या उद्देशाने अ‍ॅलेक्सिस मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, नागपूरने या आजाराचा प्राथमिक अवस्थेत शोध आणि त्यावर प्रतिबंध आणण्यासाठी ‘चान्स टू चेंज’ ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेंतर्गत हॉस्पिटलतर्फे पॅनल चर्चेचे आयोजन करण्यात आले. चर्चेत युनिव्हर्सिटी आॅफ कॅलिफोर्नियाचे (सॅन फ्रॅन्सिस्को) नामांकित कॅन्सर तज्ज्ञ आणि मेडिसीन विभागाचे प्राध्यापक डॉ. पामेला मून्स्टर उपस्थित होत्या. त्यांच्यातर्फे यूएईमध्ये अशीच मोहीम राबविण्यात येते. याशिवाय पॅनल चर्चेत डॉ. अमोल डोंगरे, डॉ. सूरज अग्रवाल, डॉ. रजनी गुप्ता, डॉ. भास्कर गुप्ता. डॉ. पुनीत सेठ आणि डॉ. चांदणी होतवानी उपस्थित होते. तज्ज्ञांनी कॅन्सरच्या उपचारादरम्यान मानसिक, भौतिक आणि सामाजिक वेदनांच्या व्यवस्थापनावर विचार मांडले. डोंगरे यांनी कॅन्सर घातकच आहे, पण गर्भाशयाचा कॅन्सर बरा होऊ शकतो. प्राथमिक अवस्थेत आढळून आल्यास निश्चितच बरा होतो. यात रेडिएशन थेरपीची महत्त्वाची भूमिका असते. काही स्तरानंतर हा आजार गंभीर बनतो, डॉ. पुनीत सेठ यांनी सांगितले. चार स्तरानंतरही किमोथेरपी आणि रेडिओथेरपीने चांगला निकाल येतो, असे डॉ. चांदणी होतवानी म्हणाले. यावेळी गर्भाशयाच्या कॅन्सरने ग्रस्त असलेल्या मनप्रीत पारसेचा यांनी आपले अनुभव कथन केले. (वा.प्र.)