शहरं
Join us  
Trending Stories
1
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
2
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
3
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
4
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
5
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
6
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
7
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
8
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
9
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
10
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
11
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
12
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
13
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
14
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
15
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
16
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
17
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
18
सरसंघचालक भागवत यांनी घेतली माजी सरन्यायाधीश शरद बोबडे यांची सदिच्छा भेट
19
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
20
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
Daily Top 2Weekly Top 5

निधन वार्ता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2021 04:07 IST

लीलाधर माधोराव वाळके (६८, वृंदावननगर, शाहू मोहल्ला, बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी ११ वाजता शांतीनगर घाटावर ...

लीलाधर माधोराव वाळके (६८, वृंदावननगर, शाहू मोहल्ला, बिनाकी मंगळवारी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार रविवारी सकाळी ११ वाजता शांतीनगर घाटावर करण्यात येणार आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले व आप्त परिवार आहे.

दत्तात्रय बर्गी ()

ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक व सर्वोदय मंडळाचे माजी अध्यक्ष दत्तात्रय जनार्दन बर्गी (९८, कोराडी) यांचे निधन झाले. अंत्यसंस्कार कोलार नदी घाट, कोराडी येथे करण्यात आले.

गोपाल अग्रवाल

गोपाल मुरलीधर अग्रवाल (६०, संत्रा मार्केट) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अनंत गणवीर

अनंत बालाजी गणवीर (६३, सिरसपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नामदेव ठाकरे

नामदेव किसन ठाकरे (६७, धंतोली) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रभातकुमार चाचेदिया

प्रभातकुमार ज्योतीस्वरूप चाचेदिया (६५, सीताबर्डी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

रमेश यादव

रमेश मोहनलाल यादव (४५, गणेशपेठ) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

अमर मेश्राम

अमर मोरेश्वर मेश्राम (४३, कौशल्यानगर) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

कांताबाई टेंभुर्णे

कांताबाई नामदेव टेंभुर्णे (७५, खलासी लाइन) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शंकर घोडेस्वार

शंकर मारोती घोडेस्वार (६९, अजनी) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शरद शिर्के

शरद विठ्ठलराव शिर्के (७७, महाल) यांचे निधन झाले. मोक्षधाम घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

किशोर हस्तक

किशोर गजानन हस्तक (५७, न्यू काशीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुरलीधर घोरमाडे

मुरलीधर गुलाबराव घोरमाडे (८४, श्रीनाथ साईनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दयाशंकर मिश्रा

दयाशंकर चंद्रभूषण मिश्रा (७७, रुक्मिणीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

शोभा बढे

शोभा गोपाळराव बढे (७५, संजय गांधीनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मी कांबळे

लक्ष्मी पुनाजी कांबळे (८५, भीमनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

मनीष जळगावकर

मनीष रमेश जळगावकर (३९, इंद्रनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रदीप मेश्राम

प्रदीप मोतीराम मेश्राम (५५, न्यू कैलासनगर) यांचे निधन झाले. मानेवाडा घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दुर्गा पराते

दुर्गा पांडुरंग पराते (६०, देशपांडे ले-आऊट) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ज्ञानेश्वर बालाजी बोकडे

ज्ञानेश्वर बालाजी बोकडे (५५, बस्तरवाडी माता मंदिर) यांचे निधन झाले. गंगाबाई घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

सविता जगने

सविता सुभाष जगने (आनंदसागर, कोराडी रोड) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

चंद्रशेखर राव

चंद्रशेखर राव (६४, मानकापूर) यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऊर्मिला श्रीवास

ऊर्मिला श्यामसुंदर श्रीवास (५७, छावणी यांचे निधन झाले. मानकापूर घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ईश्वर नंदनवार

ईश्वर गिरधारी नंदनवार (७०, यादवनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

तपन सहारे

तपन विनोद सहारे (३३, बेझनबाग) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

उदाराम पाठराबे

उदाराम धोंडबा पाठराबे (३७, विनोबा भावेनगर) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

दिनेश गोलाईत

दिनेश हरिभाऊ गोलाईत (५७, विद्यानगर, इंदोरा) यांचे निधन झाले. वैशाली घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

ऊर्मिला खराबे

ऊर्मिला श्रीराम खराबे (७९, गोपालनगर) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

वेणुताई शेळके

वेणुताई बापूरावजी शेळके (८१, हिंगणा रोड) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

इंदू कुळकर्णी

इंदू मधुकर कुळकर्णी (८८, खरे-टाऊन) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

लक्ष्मण सोमकुंवर

लक्ष्मण उकंडराव सोमकुंवर (४८, पारडी) यांचे निधन झाले. अंबाझरी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

प्रवीण पत्रे

प्रवीण नत्थूजी पत्रे (६०, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

श्यामराव जिभकाटे

श्यामराव गणबाजी जिभकाटे (७३, पारडी) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

नंदू हटेवार

नंदू लक्ष्मण हटेवार (४५, भवानीनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विलास देशमुख

विलास बाबूराव देशमुख (३९, नागेश्वरनगर) यांचे निधन झाले. पारडी घाटावर अंत्यसंस्कार करण्यात आले.