शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
2
इराण युद्धात ट्रम्पना साथ न देणं युरोपला पडलं महागात; लादलं २५ टक्के टॅरिफ, व्यवसायाला मोठा झटका
3
पाकिस्तानकडून भारतात वारे वाहण्यास सुरुवात होणार; उत्तर भारतासह महाराष्ट्रात हवामान बदलणार
4
तुमच्या मोबाईलवरही जोरात सायरन वाजला? घाबरू नका, सरकारकडून आलेल्या 'त्या' मेसेजमागचे कारण वाचा
5
Missing Link झाला मिसिंग, अभिजीत पानसेंचा टोला; पुण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडीत अडकले
6
मेहुण्याचा अपघाती मृत्यू, तर भावोजींनी त्याच ठिकाणी संपवलं आयुष्य;पालघरमध्ये थरकाप उडवणारी घटना
7
आईच्या नावाने मुलाला ओळखणार, कागदपत्रांवर मातेचे नाव लागणार! सर्व शाळांमध्ये एकच नियम लागू
8
'जो करेल जातीची बात, त्याला मारेन जोरात लाथ', भर कार्यक्रमात नितीन गडकरींचं सूचक विधान
9
Jabalpur Cruise Accident : लाईफ जॅकेट असूनही आई-मुलगा बुडालेच कसे? जबलपूर क्रूझ दुर्घटनेबाबत तज्ज्ञांचा मोठा खुलासा
10
चहा पिण्याची सर्वात योग्य वेळ कोणती? 'या' टाईमला म्हटलं जातं गोल्डन अवर
11
Gold Silver Price Today: सलग दुसऱ्या दिवशी स्वस्त झालं सोनं, चांदीच्या किमतीत जोरदार तेजी; चेक करा नवे दर
12
Watermelon Death Case Mumbai : कलिंगडामुळे मृत्यू नाही! FDA अहवालाने संभ्रम मिटला; मुंबईतील 'त्या' ४ जणांच्या मृत्यूचे गूढ कायम
13
बरगी धरणात देवदूत धावले! स्वतःचा जीव धोक्यात घालून कामगारांनी वाचवले डझनभर प्राण; मुख्यमंत्र्यांनी बक्षीस केले जाहीर
14
दोन सख्ख्या बहिणींशी लग्न करणाऱ्या भाजप नेत्याचा संशयास्पद मृत्यू; शॉपिंगवरून झालेल्या वादाचा भयानक शेवट?
15
IPL 2026 Playoffs Race: पुढचं पुढं बघू, आधी CSK चा बदला घेऊ! याच इराद्याने चेपॉकच्या मैदानात उतरेल MI
16
Post Office Scheme : सोन्यासारखी आहे पोस्ट ऑफिसची 'ही' स्कीम; ₹१ लाख जमा करा, मिळेल ₹४५,००० चं व्याज
17
युद्धामुळे तेलाच्या दराचा भडका! सर्वाधिक फटका भारताला, पेट्रोल-डिझेलच्या किमतींचा ‘टाइम बॉम्ब’
18
‘त्या’ मृतांपैकी एकाच्या अवयवाचा रंग हिरवट; खरे कारण अहवाल आल्यानंतर कळणार?
19
बोट बुडू लागली तेव्हा आतमध्ये काय घडलं? लाईफ जॅकेट कुठे होते? दुर्घटनेच्या व्हिडीओत दिसलं असं काही
20
साडेतीन वर्षांच्या बालिकेचा लैंगिक अत्याचार करून खून; नराधमास ताब्यात द्या, ग्रामस्थ संतप्त, महामार्ग दोन तास रोखला
Daily Top 2Weekly Top 5

दयाशंकर तिवारी सत्तापक्षनेते

By admin | Updated: January 8, 2015 01:24 IST

महापालिकेतील नागपूर शहर विकास आघाडीचे सभागृह नेते म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.

महापौरांनी केली घोषणा : विभागीय आयुक्तांना पत्र देणारनागपूर : महापालिकेतील नागपूर शहर विकास आघाडीचे सभागृह नेते म्हणून स्थायी समितीचे माजी अध्यक्ष दयाशंकर तिवारी यांची निवड करण्यात आली आहे, अशी घोषणा महापौर प्रवीण दटके यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केली.भाजपच्या पार्लमेंन्ट्री बोर्डाच्या बैठकीत तिवारी यांचे नाव निश्चित करण्यात आले होते. त्यानुसार पक्षाचे शहर अध्यक्ष आमदार कृ ष्णा खोपडे यांनी या संदर्भात महापौरांना पत्र दिले आहे. तिवारी यांनी यापूर्वी २००१ मध्ये सत्तापक्ष नेतेपदाची जबादारी सांभाळली आहे. त्यांच्या दीर्घ अनुभवाचा आम्हाला लाभ होईल गुरुवारी मी सत्तापक्ष नेतेपदाचा राजीनामा देऊ न तिवारी यांची निवड करण्यासंदर्भात विभागीय आयुक्तांना पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले.यावेळी उमहापौर मुन्ना पोकुलवार, आमदार अनिल सोले, सुधाकर कोहळे, स्थायी समितीचे अध्यक्ष बाल्या बोरकर, सभापती गिरीश देशमुख आदी उपस्थित होते. चार महिन्यापूर्वी दटके यांची महापौरपदी निवड झाल्यापासून सत्तापक्ष नेतेपद रिक्त होते. (प्रतिनिधी)विकासाची कामे तातडीने मार्गी लावूमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी शहर विकासाचा संकल्प केला असून यासाठी निधी आणला आहे. यातून शहरातील विकास कामे तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया दयाशंकर तिवारी यांनी ‘लोकमत‘शी बोलताना व्यक्त केली.