शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
2
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
3
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
4
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
5
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
6
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
7
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
8
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
9
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
10
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
11
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
12
RSS मध्ये महिला कुठे? अखिलेश यादव यांच्या प्रश्नाला बांसुरी स्वराज यांचं थेट उत्तर, स्पष्टच समजावलं
13
Travel : कमी बजेटमध्ये परदेशाचा फील! भारताचं पहिलं हिल स्टेशन कसं वसलं? एका झोपडीपासून सुरू झालेला रंजक प्रवास
14
Akshaya Tritiya 2026: चैत्रगौरीच्या हळदीकुंकू समारंभाला असते विशेष महत्त्व; तुमचे राहून गेले असेल तर 'हा' आहे पर्याय!
15
पती, पत्नी और वो! सब-इन्स्पेक्टरच्या प्रेमात आकंठ बुडालेल्या पोलिसाने पत्नीचा काढला काटा
16
Khaleel Ahmed Replacement : नाशिकच्या पठ्ठ्यासह CSK कडे ३ पर्याय; ऋतुराज कोणाला देणार संधी?
17
गांजाच्या वादाचा रक्तरंजित शेवट, भर रस्त्यावर तरुणाची हत्या; १० ते १२ जणांनी केले चाकूने वार
18
युद्ध थांबणार? होर्मुझबाबत इराणचा मोठा प्रस्ताव; जागतिक तणाव निवळण्याची शक्यता
19
स्पाइसजेट आणि अकासा एअरची टक्कर! विमानांचे पंख एकमेकांत अडकले; दिल्ली विमानतळावर थरार 
20
"आदित्य ठाकरेंनी तर अभिनेत्रीची हत्या केली", अरविंद सावंत बोलत असतानाच भाजपा खासदाराचे लोकसभेत विधान आणि प्रचंड गोंधळ
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus in Nagpur; आता तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाची तयारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2021 08:48 IST

Nagpur News कोरोना संकटाचा सामना करीत असलेल्या नागपुरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.  याचदरम्यान जिल्हा प्रशासनाने कोरानाच्या अपेक्षित तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाची तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांना सादर केला मास्टर प्लॅनऑक्सिजन पुरवठ्यावर अधिक भर, रुग्णसंख्या रोडावली

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोना संकटाचा सामना करीत असलेल्या नागपुरात मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात कोविडबाधित रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.  याचदरम्यान जिल्हा प्रशासनाने कोरानाच्या अपेक्षित तिसऱ्या लाटेच्या नियंत्रणाची तयारी सुरू केली आहे. यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून, तो मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सादर करण्यात आला आहे. यात ऑक्सिजन पुरवठ्यावर अधिक भर देण्यात आला आहे.

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली होती. मेमध्ये परिस्थिती नियंत्रणात येत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट अनपेक्षितपणे आल्याने प्रशासन हादरले होते. ऑक्सिजन, रेमडिसिविर इंजेक्शनच्या तुटवडा निर्माण झाला. ऑक्सिजन, भिलाई व ओदिशावरून आणावे लागले. मेडिकल व मेयो रुग्णालयातील खाटांची संख्या वाढविण्यात आली. दरम्यान, गेल्या २ मेपासून कोरोना रुग्णांची संख्या व मृतांची संख्या रोडावली आहे. १ मे रोजी कोरोना रुग्णांची संख्या ६,५७६ होती, ती ७ मे रोजी ४,३०६ वर आली आहे. मृतांच्या संख्येतही २० टक्के कमी आली आहे.

आता तज्ज्ञ कोरोनाची तिसरी लाट येण्याचा दावा करीत आहेत. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री राऊत यांच्या नेतृत्वात यावर नियंत्रण मिळविण्याससाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला आहे. मुख्यमंत्र्यांना सोपविण्यात आलेल्या या प्लॅनमध्ये ऑक्सिजन पुरवठा व काॅन्सन्ट्रेटर खरेदीवर अधिक भर देण्यात आला आहे.

 

 

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस