शहरं
Join us  
Trending Stories
1
बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
2
२०३४ नाही, २०२९ पासूनच लागू होणार महिला आरक्षण! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शब्द
3
SIP साठी कोणती तारीख आहे बेस्ट? १ की १५? जास्त परतावा मिळवण्यासाठी 'या' एका गोष्टीवर द्या लक्ष
4
राशीभविष्य, १५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती संभवते, दांपत्य जीवनात आनंद दरवळेल, लाभ संभवतात!
5
कल्याणच्या पेडलरने पोहोचवले कॉन्सर्टमध्ये ड्रग्ज, सहा अटकेत, पुरवठादार आनंद पटेलला नाट्यमयरीत्या अटक
6
लोकसभेच्या जागा आता ८५० हाेणार? महिला आरक्षणासाठीही केंद्राचे पाऊल, १३१ व्या घटनादुरुस्तीचा सरकारचा प्रस्ताव
7
इराणची अमेरिकेकडून कोंडी; १० हजार सैनिक केले तैनात, २४ तासांत एकही जहाज अमेरिकेच्या घेऱ्यातून पुढे नाही
8
मकर संक्रांती ते चैत्र पौर्णिमा; चार महिने चालणार हरिद्वारचा अर्धकुंभ, वाचा शाही स्नानाचे संपूर्ण वेळापत्रक
9
युद्धाने गरिबीच्या खाईत लोटले जाणार २५ लाख भारतीय, चिंता वाढवणारी आकडेवारी आली समोर
10
‘तार्किक विसंगती’ हा शब्दप्रयोग फक्त बंगालमध्ये वापरला जातो, ममता बॅनर्जींचा आरोप
11
पश्चिम बंगालमध्ये २९४ मतदारसंघांत २,९२६ जणांचे भवितव्य पणाला, दोन टप्प्यात होणार मतदान
12
होर्मुझमधील युद्ध ठरेल अमेरिकेसाठी ‘वॉटरलू’?
13
कुंकी चौधरीच्या आईची हिमंता सरमांविरुद्ध तक्रार, अपमानजनक टिप्पणी केल्याचा आरोप
14
प्रत्येक कुटुंबाला १० लाखांचा आरोग्य विमा : राहुल गांधी
15
"इराण तुम्हाला दोन मिनिटात उद्ध्वस्त करेल", अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प इटलीच्या पंतप्रधान मेलोनींवर भडकले 
16
IPL 2026 : चुकांवर चुका! तरीही CSK नं मारली बाजी; KKR च्या विजयाची पाटी अजूनही कोरीच
17
१८ अश्लील व्हिडीओ, ३९ फोटो आणि ८ तरुणींची पटली ओळख; अमरावतीत अयान अहमदसह साथीदाराने कळस गाठला
18
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
19
नूरचं अनोख सेलिब्रेशन! अजिंक्य रहाणे पाठोपाठ IPL मधील महागड्या खेळाडूला स्वस्तात तंबूत धाडले; अन्....
20
'राज्य सरकारचा निर्णय एकतर्फी, लोकशाहीविरोधी', बाजार समिती संचालक मंडळ बरखास्तीवर जयंत पाटील संतापले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यघटनेने वाढविला ख्रिश्चनांचा जीवनस्तर

By admin | Updated: March 2, 2017 02:41 IST

पवित्र बायबल इतकाच भारतीय राज्यघटनेने ख्रिश्चनांचा जीवनस्तर वाढविला आहे. राज्य घटना सुंदर आणि पवित्र आहे,

आर्चबिशप अब्राहम : ख्रिश्चन पत्रकारांचा राष्ट्रीय मेळावा नागपूर : पवित्र बायबल इतकाच भारतीय राज्यघटनेने ख्रिश्चनांचा जीवनस्तर वाढविला आहे. राज्य घटना सुंदर आणि पवित्र आहे, असे मत आर्चबिशप रेव्हरंड अब्राहम वीरुथाकुलंगारा यांनी व्यक्त केले. इंडियन कॅथॉलिक प्रेस असोसिएशन आणि नागपूर आर्चडायोसिसच्या संयुक्त विद्यमाने आर्चबिशप हाऊसमधील पास्टोरल सेंटरमध्ये २२ वा राष्ट्रीय ख्रिश्चन पत्रकार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्याचे उद्घाटन करताना आर्चबिशप अब्राहम बोलत होते. सध्याच्या काळातील दलित आणि अल्पसंख्यकांवरील अत्याचार आणि माध्यमांचा प्रतिसाद या विषयावर हा दोन दिवसीय मेळावा आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी फादर अ‍ॅम्ब्रोस पिंटो यांचे प्रमुख भाषण झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि बौद्ध विचाराचे मुख्यालय, असा त्यांनी या भूमीचा उल्लेख करून नागपूरचे महत्त्व सांगितले. दलित पत्रकारांच्या अभावावर त्यांनी चिंता व्यक्त केली. डॉ.थ्रिटी पटेल, शानूर मिर्झा, डॉ. शोमा सेन, डॉ. तेजिंदरसिंग रावल, डॉ. युगल रायुलू, डॉ. जी. एस. ख्वाजा, डॉ. जॉन मेनाचेरी, डॉ. सुपंथा भट्टाचार्य, कास्टा डिप आणि इग्नेशियस गोन्सालव्हिस आदींनी विविध विषयांवर चर्चा केली. मुंबईचे पत्रकार जेम्स इडॅयोडी, एम. जेन्गाईकुमार, फादर वर्गिस पॉल, इग्नेशियस गोन्सालव्हिस, लोकमतचे वरिष्ठ उपसंपादक राहुल अवसरे, चार्ल्स साळवे आणि सॅम्युएल गुनशेखरन यांचा या प्रसंगी सत्कार करण्यात आला.(प्रतिनिधी)