शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतातील एकमेव व्यक्ती, ज्यांचा थेट देवाशी संपर्क", राहुल गांधींची PM मोदींवर बोचरी टीका
2
भारत नक्षलमुक्त देश कधी होणार? गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितली टाईमलाईन
3
“संजय राऊतांनी आपल्या पक्षाची, घराची काळजी करावी, देश अन् आमचा पक्ष...”: प्रविण दरेकर
4
"सावकाराकडून शेतकऱ्याला ट्रॅक्टरखाली चिरडण्याचा प्रयत्न"; वडेट्टीवार म्हणतात, " आता तरी सेटलमेंट..."
5
विराट कोहली RCB च्या पराभवामुळे स्ट्रेसमध्ये? BCCI ला केली खास विनंती अन् म्हणूनच तो...  
6
आश्चर्यकारक! मंत्र्याच्या बंगल्यातील कडुलिंबाच्या झाडाला लागले आंबे; सगळेच हैराण
7
MI ने दिले १५ कोटी, BCCI देते ५ कोटी, मुंबईत 8BHK फ्लॅट अन्...; हार्दिक पांड्याची एकूण संपत्ती किती?
8
शरद पवार गटातील हुकूमशाही, अहंभावाला कंटाळले, ६ जूननंतर महायुतीत इन्कमिंग; शिंदे गटाचा दावा
9
दिल्लीत भाजपाला किती जागा मिळतील? आचार्य प्रमोद कृष्णम यांनी निकालापूर्वी केलं भाकीत 
10
९९ रुपयांची स्कीम की मृत्यूचं निमंत्रण?; गेमिंग झोनच्या भयंकर आगीत ३५ जीव गेले
11
विलासराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त स्मृतिस्थळावर पोहचले संपुर्ण देशमुख कुटुंब, वडिलांसाठी रितेशनं शेअर केली भावुक पोस्ट
12
Sachin Tendulkar : "बाबा, तुमची खूप आठवण येते, आजही तू जुनी खुर्ची...", 'क्रिकेटचा देव' भावूक!
13
नियमबाह्य काम करण्यासाठी मंत्र्याचा दबाव; निलंबित आरोग्य अधिकाऱ्याच्या पत्रानं खळबळ
14
हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोटाच्या चर्चा अन् मिस्ट्री मॅनसोबत स्पॉट झाली नताशा! कोण आहे तो?
15
नाशिकमध्ये सापडली २६ कोटींची रोकड अन् ९० कोटींची मालमत्ता; पैसे बाहेर काढण्यासाठी तोडलं फर्निचर
16
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
17
IPL 2024 Final Prize Money: जिंका किंवा हरा...! पैशांचा पाऊस निश्चित; जाणून घ्या बक्षिसांची रक्कम
18
"बुडणाऱ्या कंपनीचे शेअर्स कोणी विकत घेईल का?", नरेंद्र मोदींचा सपा आणि काँग्रेसवर हल्लाबोल 
19
"भ्रष्ट अधिकाऱ्यांचे लाड, प्रामाणिक अधिकाऱ्यांवर कारवाई? शिंदे सरकारच्या टेंडरबाज मंत्र्यांचा प्रताप"; वडेट्टीवारांचा आरोप
20
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या प्रभावती ओझा यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2018 12:28 AM

काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष प्रभावती ओझा यांचे गुरुवारी रात्री निधन झाले.

ठळक मुद्देकाँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष व विविध पदे भूषवली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या व महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माजी अध्यक्ष प्रभावती ओझा यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. त्या ७२ वर्षांच्या होत्या.शुक्रवारी सकाळी ११ वाजता ‘प्रभा सदन’ १७, गिरीपेठ येथील निवासस्थानाहून अंत्ययात्रा निघून अंबाझरी घाट येथे अत्यसंस्कार होतील.ओझा या गेल्या काही दिवसांपासून किडनीच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांना उपचारार्थ वोक्हार्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा काँग्रेसचे प्रदेश सचिव रामकिशन ओझा, मुलगी लता शर्मा, नातवंडे व मोठा आप्त परिवार आहे.ओझा यांनी कॉटन रिसर्च इस्ट्यिूटच्या संचालक, नारियल बोर्डच्या संचालक, ज्यूट कार्पोरेशन संचालक यासह काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष, अ.भा. काँग्रेस समितीच्या सदस्य, हिमाचल प्रदेशसह विविध राज्यात पक्षाच्या निरीक्षक म्हणून काम केले.

टॅग्स :Deathमृत्यूcongressकाँग्रेस