शहरं
Join us  
Trending Stories
1
नसरापूर प्रकरण : ..तोपर्यंत कुठल्याही राजकारण्याने माझ्या घरी येऊ नये;पीडित मुलीच्या वडिलांनी स्पष्टच सांगितले
2
Devendra Fadnavis : "मुलीच्या वडिलांचे आभार, त्या नराधमाला कायद्याने मृत्युदंडाची शिक्षा द्यायचीय!", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार
3
थरार! मुलाला उडवलं अन् वडिलांना २ किमी बोनटवर फरफटत नेलं; हैदराबादमधील 'हिट अँड रन'ने देश हादरला!
4
Video - रीलसाठी पाण्याच्या टाकीवर चढले, शिडी तुटल्याने १६ तास अडकले; एकाचा मृत्यू, २ जखमी
5
पंधराशेच्या बदल्यात लेकींवर अत्याचार करण्याचा अधिकार कुणाला दिलाय का? राऊतांचा सरकारला सवाल
6
Video: अजब शॉट! तिलक वर्माने जोरात फटका मारला अन् चेंडूच्या जागी महागडं घड्याळच उडालं...
7
चेन्नई विमानतळावर थरार! धावत्या विमानातून प्रवाशाची उडी; प्रशासनाची उडाली झोप
8
२ किलो सोनं, १५ हिंस्त्र कुत्रे, १५ गोल्ड लोन खाती; अंथरुणात लपलेल्या मोलकरणीचा पर्दाफाश
9
"पप्पा, जगणं अवघड झालंय...", वडिलांना फोन; न्यायाधीशाने संपवलं आयुष्य, पत्नीवर गंभीर आरोप
10
"देवाभाऊंच्या राज्यात ना लाडकी बहीण सुरक्षित, ना ३-४ वर्षांची बालिका"; काँग्रेसची बोचरी टीका
11
Delhi Vivek Vihar Fire : Video - भीषण अग्नितांडव! "...तर लोकांचा जीव वाचला असता"; प्रत्यक्षदर्शीने सांगितला थरार
12
Mamata Banerjee : राजकारण तापलं! "भाजपा ५००-७०० मतांनी पुढे असेल तर..."; ममता बॅनर्जींचा कार्यकर्त्यांना आदेश
13
"या नराधमाचा हा तिसरा गुन्हा, आधी दोनदा जामीन कसा मिळाला?"; सुप्रिया सुळेंचा यंत्रणेला सवाल
14
दहीवडा खाल्ल्यानंतर उलट्या आणि ताप; २७ मुलांसह ५८ जणांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल
15
समोरासमोर आले नागा चैतन्य अन् समंथा? रिसेप्शन पार्टीला आपापल्या पार्टनरसोबत लावली हजेरी
16
Delhi Fire: दिल्लीत अग्नितांडव! एसीचा स्फोट होऊन भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू
17
हे काय नवीन? मोस्ट एलिजिबल बॅचलर आदित्य रॉय कपूरला डेट करतीये तारा सुतारिया, चर्चांना उधाण
18
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
19
Nasrapur Case: "अशा विकृत प्रवृत्तीच्या गुन्हेगारांवर..." नसरापूर घटनेवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची संतप्त प्रतिक्रिया
20
"दुनिया हिला देंगे हम!" संघर्षातही मुंबई इंडियन्सने रचला नवा इतिहास; टी-२० विश्वात असा अद्वितीय पराक्रम करणारा पहिला संघ
Daily Top 2Weekly Top 5

कॉम्पेक्स-२०१५ उद्यापासून

By admin | Updated: January 14, 2015 00:42 IST

विदर्भ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कॉम्पेक्स एक्स्पो-२०१५ व डेस्टिनेशन आयटीचे पाच दिवसीय आयोजन कस्तूरचंद पार्कवर १५ जानेवारीपासून होणार आहे.

‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे आयोजन : नामांकित कंपन्या, करिअर व बिझनेस सेमिनारनागपूर : विदर्भ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मीडिया डीलर्स वेलफेअर असोसिएशनचे (व्हीसीएमडीडब्ल्यूए) कॉम्पेक्स एक्स्पो-२०१५ व डेस्टिनेशन आयटीचे पाच दिवसीय आयोजन कस्तूरचंद पार्कवर १५ जानेवारीपासून होणार आहे. यंदा एक्स्पोचे २३ वे वर्ष आहे. उद्घाटन दुपारी २ वाजता होणार असून एक्स्पो दररोज दुपारी १२ ते रात्री ९ या वेळात सुरू राहील.‘व्हीसीएमडीडब्ल्यूए’चे अध्यक्ष प्रशांत उगेमुगे यांनी सांगितले की, आयटी क्षेत्रातील उद्योजक व व्यावसायिकांना येणाऱ्या अडचणींची माहिती राज्य सरकारला करून देण्याच्या उद्देशाने असोसिएशनतर्फे १८ जानेवारीला दुपारी १२ वाजता डेस्टिनेशन आयटीचे आयोजन होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर उद्योजक समस्या मांडतील. आयटी क्षेत्राला प्रदूषण मंडळाचे प्रमाणपत्र बंधनकारक असल्याची बाब चुकीची आहे. यंदा एक्स्पोमध्ये सुरक्षात्मक उपकरणे , सीसीटीव्ही, घरगुती सुरक्षा, वायफाय सुरक्षा कॅमेरे, पीटीझेड हायरेंज उत्पादने प्रदर्शित करण्यात येणार आहे. आयटी करिअर व बिझनेस सेमिनारसायबर सिक्युरिटी, डाटा सेंटर, डाटा मॅनेजमेंट व स्टोरेज यावरील चर्चासत्रात मायक्रोसॉफ्ट, कास्परस्कॉय, डेल, आयबीएम या नामांकित कंपन्यातर्फे मार्गदर्शन करण्यात येणार आहे.२० पॅव्हेलियन व ७२ स्टॉलदेशविदेशातील सर्वच नामांकित कंपन्यांची उत्पादने प्रदर्शनात राहतील. यंदा टेक्नॉलाजीवर विशेष भर राहील. ४० टक्के व्यवसाय एक्स्पोमधून होतो. नॅशनल ई-गहर्नन्स अवॉर्डलोकांच्या हिताच्या गोष्टी तयार करणाऱ्यांना असो.तर्फे नॅशनल गव्हर्नन्स पुरस्कार देण्यात येणार आहे.पत्रपरिषदेत व्हीसीएमडीडब्ल्यूएचे सचिव विनोद वर्मा, कोषाध्यक्ष मनोज कुल्लरवार, सहसचिव नरेश घोरमारे आणि अन्य पदाधिकारी हजर होते. (वाणिज्य प्रतिनिधी)