शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

गोवारी शहीद स्मारकाची जिल्हाधिकाऱ्यांकडून दखल

By admin | Updated: November 18, 2015 03:21 IST

गोवारी शहीद स्मारकाच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याची दखल घेऊन,

नागपूर : गोवारी शहीद स्मारकाच्या दुरवस्थेचे वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर, जिल्हाधिकारी कार्यालयाने त्याची दखल घेऊन, निवासी उपजिल्हाधिकारी रवींद्र कुंभारे यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. या बैठकीला महापालिका, नागपूर सुधार प्रण्यास, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना सहभागी करण्यात आले होते. शहीद स्मारकातील तुटलेल्या वस्तू्ंची डागडुजी करण्याचे, विद्रुप झालेल्या वस्तूंना रंगरंगोटी क रण्याच्या सूचना कुंभारे यांनी दिल्या. २३ नोव्हेंबरला शहीद गोवारी स्मारकावर श्रद्धांजलीचा शासकीय कार्यक्रम घेण्यात येतो. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने गोवारी बांधव नागपुरात येऊन, श्रद्धास्थानाचे दर्शन घेतात. २२ नोव्हेंबरपूर्वी स्मारकाचे काम पूर्ण होईल, असे आश्वासन कुंभारे यांनी दिले. गोवारी स्मारकाच्या देखभाल व दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांच्या साहाय्यता निधीतून निधी उपलब्ध होतो. गेल्या पाच वर्षापासून स्मारकासाठी निधीच उपलब्ध झाला नाही. यासंदर्भात आदिवासी गोवारी समाज संघटनेतर्फे स्मारकासाठीच निधी जिल्हाधिकाऱ्यांना तत्काळ मिळावा, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले. बैठकीला संघटनेचे कैलास राऊत, नारायण सहारे, रणवीर नेवारे, मारोती काळसर्पे, जयदेव राऊत, शेखर लसुंते, शरद सहारे, प्रभू काळसर्पे आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)