शहरं
Join us  
Trending Stories
1
आता मनसे काँग्रेसचे चिन्ह पंजा काढून घेणार? निवडणूक आयोगाकडे धाव, प्रकरण काय?
2
शांतीगिरी महाराजांनी शिवसेनेच्या नावाने उमेदवारी अर्ज भरला; भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका
4
"नरेंद्र मोदींच्या जागी राहुल गांधी पंतप्रधान असते तर..."; नेमकं काय म्हणाले आसामचे मुख्यमंत्री?
5
"माझं एक लग्न पंतप्रधान मोदींमुळे मोडलं..."! पाकिस्तानातील मुफ्तीचा दावा, व्हिडिओ व्हायरल
6
'त्यांना कशाला घेता, आम्हीच तुमच्यासोबत येतो; उद्धव ठाकरेंचा दिल्लीला फोन'; शिंदेंचा गौप्यस्फोट
7
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डींना पोलिसांनी थेट दिल्लीला बोलवले, सोबत फोनही घेऊन येण्याच्या सूचना
8
'निवडणूक आयोगाला आम्ही आदेश देऊ शकत नाही'; हायकोर्टाने फेटाळली मोंदींविरोधातील याचिका
9
Vastu Shastra: कणभर मोहरीचे मणभर फायदे; घराच्या प्रवेश द्वाराशी मोहरी ठेवा आणि वास्तु दोष घालवा!
10
तिहार जेलमधून अरविंद केजरीवाल यांची महिलांसाठी मोठी घोषणा; आतिशी यांनी दिला मेसेज
11
उदयनराजे म्हणाले, संकेत समजून घ्या! कॉलर उडवून शरद पवार सांगत आहेत की...
12
४ मे! राणेंसाठी राज ठाकरे कणकवलीत येणार; तिथेच काही वर्षांपूर्वी राज यांची कार माघारी फिरलेली
13
ठाकरेंचे 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून उदय सामंतांचा दावा
14
अमेठीमध्ये बसपाने उतरवला उमेदवार? भाजपा की काँग्रेस, कुणाचं गणित बिघडवणार?  
15
PHOTOS: IPS पदाचा राजीनामा देऊन लोकसभेच्या 'रिंगणात', सामाजिक कार्यासाठी मैदानात!
16
भाजपाकडून उज्ज्वल निकम उमेदवार; प्रकाश आंबेडकर म्हणाले, “व्यक्ती म्हणून आक्षेप...”
17
Akshaya Tritiya 2024: अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लावा नवीन तुळस; होतील अगणित फायदे!
18
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबची गगनभरारी, अभिनेत्रीने खरेदी केलं हक्काचं घर
19
फडणवीसांच्या भेटीनंतर अभिजीत पाटलांचं ठरलं?; सूचक वक्तव्याने चर्चांना उधाण
20
“तुम्ही मतांचा पाऊस पाडा, मी विकासाचा पाऊस पाडल्याशिवाय राहणार नाही”: पंकजा मुंडे

मातेच्या कडेवरून पडून चिमुकलीचा करुण अंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:37 AM

सायकलच्या धडकेमुळे आईच्या कडेवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. १८ जानेवारीला सकाळी ११.१५ वाजता कळमन्यातील भारतनगर चौकाजवळ हा अपघात घडला होता.

ठळक मुद्देनागपुरातील दुर्दैवी घटना : सायकल ठरली यमदूत

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सायकलच्या धडकेमुळे आईच्या कडेवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झालेल्या पाच महिन्याच्या चिमुकलीचा करुण अंत झाला. १८ जानेवारीला सकाळी ११.१५ वाजता कळमन्यातील भारतनगर चौकाजवळ हा अपघात घडला होता.उनगाव कामठी येथील रहिवासी देवीदास विठ्ठलराव मारबते (वय ३१) त्यांची पत्नी मनीषासोबत कळमन्यातून पायी जात होते. मनीषाच्या कडेवर त्यांची पाच महिन्यांची चिमुकली देवांशी होती. अचानक वेगात आलेल्या एका सायकलस्वाराने मनीषा यांना मागून जोरदार धडक मारली. त्यामुळे मनीषाच्या कडेवर असलेली चिमुकली खाली पडून गंभीर जखमी झाली. तिला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना या चिमुकलीला सोमवारी डॉक्टरांनी मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला. आरोपी सायकलस्वाराचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :Deathमृत्यूnagpurनागपूर