शहरं
Join us  
Trending Stories
1
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
2
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
3
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
4
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
5
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
6
ठरले! पंतप्रधान मोदी अन् राज ठाकरेंची जाहीर सभा होणार; मनसे नेत्यांनी दिली माहिती
7
सिंधुदुर्गात राणेंचं पाऊल पुढे, तर या दोन मतदरासंघांचा कल राऊतांकडे; तळकोकणात कोण जिंकणार?
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
9
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
10
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
11
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
12
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका
13
सूर्यकुमार यादवने सांगितली 'सुपला' शॉटच्या मागची मजेशीर गोष्ट; टेनिस बॉल क्रिकेट...
14
Closing Bell: सेन्सेक्स किरकोळ घसरणीसह तर, निफ्टी फ्लॅट बंद; हीरोचे शेअर्स वधारले, एशियन पेंट्स घसरला
15
आंबेगावमध्ये अजित पवारांना जुन्या पॅटर्नची भीती?; जाहीर सभेतच जनतेला केलं आवाहन
16
₹7 च्या शेअरची कमाल, 4 महिन्यांपासून गुंतवणूकदारांना करतोय मालामाल! खरेदीसाठी लोकांची झुंबड
17
प्रेयसीनं भेटायला बोलावलं, तो वेळेआधीच पोहोचला, तिथलं दृश्य पाहून धक्काच बसला, मग उचललं टोकाचं पाऊल 
18
काँग्रेस म्हणजे 'नफरत की दुकान', सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर BJP आक्रमक; निलंबनाची मागणी
19
"काँग्रेस मजबूत झाली तर देश मजबूत होईल", शरद पवारांच्या 'त्या' विधानावर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया
20
दोस्त दोस्त ना रहा! मोदींचं अदानी-अंबानींबद्दल विधान अन् खरगेंनी सांगितला निकालाचा ट्रेंड

काय सांगता... चक्क कोंबड्याचा वाढदिवस, तो ही अगदी थाटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 12:37 PM

उमरेड येथील एका कुटुंबाने त्यांच्या पाळीव कोंबड्याचा अगदी उत्साहात वाढदिवस साजरा केला. सध्या या कार्यक्रमाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून कोंबडा आणि वाढदिवस दोन्ही चर्चेचा विषय ठरले आहेत.

नागपूर : आजवर तुम्ही अनेक पाळीव प्राण्यांचे वाढदिवस अगदी उत्साहात साजरे केल्याचे बघितले असतील पण, कोंबड्याच्या वाढदिवस साजरा झाल्याचे तुम्ही ऐकले नसेल. होय, चक्क कोंबड्याचा वाढदिवस तो ही अगदी थाटात! सध्या या कोंबड्याचा वाढदिवस चर्चेचा विषय ठरलाय...

उमरेड येथील कागदेलवार कुटुंबातील सुरभीला एका वर्षाआधी हे कोंबडीचे पिल्लू जखमी अवस्थेत सापडले. तिने ते घरी आणले व उपचार केले. हळू-हळू हा कोंबडा कागदेलवार कुटुंबाचा सदस्यच बनला, आज ते पिल्लू त्यांच्या घरी येऊन एक वर्ष पूर्ण झालं. त्यानिमीत्ताने कुटुंबियांनी त्याचा वाढदिवस साजरा करण्याचे ठरविले आणि अगदी थाटात असा हा कार्यक्रम पार पडला.

या कोंबड्याचे नाव कुचा असे आहे. लहानपणी तो कूच-कूच असा आवाज करत असल्यामुळे घरच्यांनी त्याचे नाव कुचा असे ठेवले. घरातील सर्वच सदस्य त्याची जीवापाड जपणूक करतात. घरच्यांचा लाडका कोंबडा आता बराच मोठा झाला असून अगदी सफेद पंख लाल डोक्यावर असलेल्या लालेलाल तुऱ्याने अगदी रुबाबदार दिसतो.

सध्या कुचाचे वाढदिवसाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होत असून सगळीकडे या सेलिब्रेशनची जोरदार चर्चा सुरू आहे.

 

टॅग्स :SocialसामाजिकJara hatkeजरा हटके