शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
2
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
3
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
4
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
5
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
6
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
7
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
8
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
9
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
10
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
11
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
12
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
13
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
14
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
15
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
16
IAS Narayan Konwar : इच्छा तिथे मार्ग! वडील गमावल्याचं दु:ख, बारावीत नापास; मेहनतीने भाजी विकणारा झाला IAS
17
"हिंदू असल्याचे सांगताच त्याने हात पकडला अन्..."; मीरा रोड हल्ल्याचा धक्कादायक घटनाक्रम समोर
18
मनू भाकरला विचारला वैभव सूर्यवंशीबद्दलचा 'तो' प्रश्न; सोशल मीडियावर संतापले चाहते, काय घडलं?
19
Facebook Instagram Rules : तुमच्या मृत्यूनंतर फेसबुक-इंस्टाग्राम कोण चालवणार? मेटाचा नवा नियम; 'डिजिटल मृत्युपत्र' लिहिता येणार
20
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा सुरू! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
Daily Top 2Weekly Top 5

आता कोहळ्य़ापासून मिळणार ‘चेरी’!

By admin | Updated: September 7, 2014 03:21 IST

अकोला येथील कृषीविद्यापीठाचा कोहळ्य़ापासून ‘चेरी’ बनविण्याचा पथदर्शक प्रकल्प.

राजरत्न सिरसाट/अकोलाआईस्क्रीम, श्रीखंड, बेकरी उत्पादने व इतरही काही गोड पदार्थांसह मसाला पानाचा प्रमुख घटक असलेली ह्यचेरीह्ण आता कोहळ्य़ापासून तयार करण्यात येत आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने यासाठी एक पथदर्शक प्रकल्प विकसित केला आहे. या प्रकल्पाला भारतीय कृषी संशोधन परिषदेने नुकतीच मान्यता दिल्याने, या तंत्रज्ञानाचे व्यावसायात रू पांतर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सध्या ह्यचेरीह्ण बनविण्यासाठी कच्च्या पपईचा वापर केला जातो. आईस्क्रीम, श्रीखंड, बेकरी उत्पादने व इतर गोड पदार्थांमध्येही ह्यचेरीह्णचा वापर होतो. अर्थात ह्यचेरीह्णचा सर्वाधिक वापर पानाच्या गादीवर मिळणारे मसाला पान, तसेच पान मसाला, मुखवास इत्यादीमध्ये हो तो. पान मसाल्याची देशात मोठी बाजारपेठ आहे. बाजारपेठेतील मागणीच्या तुलनेत चेरीचा पुरवठा कमी आहे. बाजारपेठेची गरज पूर्ण होत नसल्याचे लक्षात आल्याने, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापणी पश्‍चात तंत्रज्ञान विभागाने, कोहळ्यापासून (काशीफळ, गंगाफळ) ह्यचेरीह्ण बनविण्याचे तंत्रज्ञान विकसित केले आहे. कोहळ्य़ापासून ह्यचेरीह्ण तयार करण्यासाठी एक यंत्र तयार करण्यात आले आहे. या यंत्रात कोहळ्य़ाची साल सोलण्या पासून ते तुकडे करण्यापर्यंतची सर्व कामे होतात. एक किलो कोहळ्य़ापासून ह्यचेरीह्ण बनविण्याचा खर्च केवळ ३५ रू पये असून, बाजारात ह्यचेरीह्णला प्रति किलो ७0 रू पये दर मिळतो. हा पथदर्शक प्रकल्प चालविण्यासाठी केवळ दोन मजुरांची गरज भासते. जागाही कमी लागत असल्यामुळे घरीसुध्दा हा व्यवसाय सुरू करता येऊ शकतो.डॉ.पी. डी केव्हीचे संशोधन अभियंता डॉ. प्रदीप बोरकर यांनी कोहळ्य़ापासून ह्यचेरीह्ण तयार करण्याचे तंत्रज्ञान व पथदर्शक प्रकल्प विकसित करण्यात आल्याचे सांगीतले.   चेरीला मोठी बाजारपेठ असल्याने, शेतकर्‍यांसाठी हा एक चांगला जोड धंदा सिद्ध होऊ शकतो. यासाठीचे सर्व तंत्रज्ञान कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध असल्याचे लोकमतशी बोलताना सांगीतले. ** दररोज १९५0 रू पये उत्पन्नकृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या यंत्राच्या साहाय्याने एका दिवसात १00 किलो कोहळ्य़ापासून ६५ किलो ह्यचेरीह्ण तयार करता येऊ शकते. विपणन खर्च वजा करता एका दिवसात १,९५0 रू पयांचा नफा होत असल्याचे निष्कर्ष कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी काढले आहेत. या यंत्रात कोहळ्यासह पपईचीही ह्यचेरीह्ण बनविता येते.