शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

कारची काच फोडून साडेतीन लाख लंपास

By admin | Updated: August 7, 2015 02:45 IST

कारची काच तोडून लुटारूने साडेतीन लाखांची रोकड लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यूवरील हनी पॅलेस अपार्टमेंटसमोर...

सेंट्रल एव्हेन्यूवरील घटना : व्यापाऱ्याला फटकानागपूर : कारची काच तोडून लुटारूने साडेतीन लाखांची रोकड लंपास केली. लकडगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत सेंट्रल एव्हेन्यूवरील हनी पॅलेस अपार्टमेंटसमोर आज सकाळी ११ ला ही खळबळजनक घटना घडली. रूपेश अग्रवाल हे लाकूड व्यापारी असून, त्यांची पाचपावलीतील लष्करीबागेत आरामशीन आहे. भांडेवाडी रेल्वे स्थानकाजवळ राहणारे पुरुषोत्तम हरिदास पडोळे (वय ४६) हे त्यांच्याकडे वाहनचालक म्हणून कार्यरत आहेत. आज सकाळी अग्रवाल यांनी पडोळे यांना कामावर येताच एक साडेतीन लाखांचा धनादेश दिला. वैष्णोदेवी चौकातील इंडियन बँकेतून धनादेश वटवून ही रक्कम तसेच तिकडून येताना घरून टिफीनसुद्धा आणा, असे सांगितले. त्यानुसार बँकेतून साडेतीन लाखांची रक्कम काढल्यानंतर पडोळे यांनी ती रक्कम एका पिशवीत ठेवली. ही पिशवी झायलो कारमध्ये (एमएच ३१/ डीसी १४९९) ठेवल्यानंतर ते हनी अपार्टमेंटमध्ये आले. कार अपार्टमेंटच्या पार्किंग गेटसमोर उभी करून ते अग्रवाल यांचा टिफीन घेण्यासाठी सदनिकेत गेले. ७ ते १० मिनिटातच ते परत आले. तेवढ्या वेळेत एका लुटारूने झायलोच्या दाराची काच फोडली आणि साडेतीन लाखांची रोकड असलेली पिशवी चोरून नेली. या प्रकरणाची माहिती पडोळे यांनी अग्रवाल आणि त्यानंतर लकडगंज ठाण्यात दिली. त्यानुसार एपीआय राजुलवार आपल्या ताफ्यासह घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी आजूबाजूच्यांना विचारणा केली. तेव्हा एक व्यक्ती दुचाकीने आला होता, एवढीच माहिती बाजूच्यांनी सांगितली.