माेहपा येथे ३० जणांचे रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST2021-03-29T04:06:39+5:302021-03-29T04:06:39+5:30

शिबिरात योगेश कापसे, जगदीश पेठे, नीलेश मांडवकर, हरीश शिरळकर, मनोज कडवे, चंद्रकांत मांडवकर, अमोल खेडीकर, किशोर मिरासे, कृष्णा मिरासे, ...

Blood donation of 30 people at Mahpa | माेहपा येथे ३० जणांचे रक्तदान

माेहपा येथे ३० जणांचे रक्तदान

शिबिरात योगेश कापसे, जगदीश पेठे, नीलेश मांडवकर, हरीश शिरळकर, मनोज कडवे, चंद्रकांत मांडवकर, अमोल खेडीकर, किशोर मिरासे, कृष्णा मिरासे, तुषार कडवे, मीनल श्रीखंडे, प्रमोद मानमोडे, विलास वाघाळे, सचिन शिरळकर, नितीन कठाणे, भूषण शेरजे, आदित्य श्रोते, आशिष व्होरा, सूरज खडसे, चेतन नेरकर, मनोज भुजाडे, अल्पित वसानी, विनोद लाडेकर, कृष्णा मिरासे, किशोर मिरासे, आदित्य श्रोते, सतीश सुरुसे, देवेंद्र राऊत, दीपक मौजे, भूषण सवाईकर, प्रशांत मिरासे, रोशन मिरासे, हर्षल मिरासे आदींनी रक्तदान केले. कोरोनाकाळात गरजूंच्या मदतीला धावून जात आपले सामाजिक योगदान देणाऱ्या एकता मंच पदाधिकाऱ्यांना आकाशझेप फाऊंडेशनतर्फे काेविडयोद्धा सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. डागा स्मृती शासकीय रुग्णालयाचे डॉ. रवींद्र पांडे, वर्षा बालपांडे, राजेश गीर, मनीष शिंगणे, आरती कांबळे, दिलीप पामपट्टीवार व माेहपा प्राथमिक आराेग्य केंद्र येथील डॉ. श्रुती कापटकर, मीनाक्षी सहारे, प्रीती खेडीकर यांनी सहकार्य केले. भूषण सवाईकर यांनी आभार मानले.

Web Title: Blood donation of 30 people at Mahpa