काले मेघा...काले मेघा.. पानी तो बरसा... :

By Admin | Updated: July 3, 2014 01:04 IST2014-07-03T01:04:21+5:302014-07-03T01:04:21+5:30

आकाशात ढग दाटून आले की मोराला आनंद होतो. पाऊस आला तर आनंदातिरेकाने तो नृत्यही करतो. पण अद्याप आषाढसरी कोसळल्याच नाहीत. काही शहरात पाऊस आल्याच्या बातम्या मिळाल्याने

Black Megha ... Black Megha .. Rain Water: ... | काले मेघा...काले मेघा.. पानी तो बरसा... :

काले मेघा...काले मेघा.. पानी तो बरसा... :

आकाशात ढग दाटून आले की मोराला आनंद होतो. पाऊस आला तर आनंदातिरेकाने तो नृत्यही करतो. पण अद्याप आषाढसरी कोसळल्याच नाहीत. काही शहरात पाऊस आल्याच्या बातम्या मिळाल्याने नागपूरकरांनी आज दिवसभर पावसाची प्रतीक्षा केली. पण...कदाचित पाऊस येईलही म्हणून ही युवती छत्री घेऊन बाहेर पडली. तिच्या छत्रीवरचा मोरही आकाशातल्या ढगांकडे आशाळभूतपणे पाहत राहिला. पाऊस मात्र आलाच नाही...प्रतीक्षा तशीच राहिली...कायम आहे.

Web Title: Black Megha ... Black Megha .. Rain Water: ...