शहरं
Join us  
Trending Stories
1
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
2
CBSE 10th Result 2026: CBSE १० वी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल जाहीर; 'असा' पाहा रिझल्ट
3
चीनचा टँकर होर्मुझमधून बाहेर पडण्यासाठी निघाला, अमेरिकेच्या युद्धनौका पाहताच माघारी फिरला...
4
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
5
Latest Marathi News LIVE Updates: "धारावीकरांना हुसकावून लावण्यासाठी ९५ टक्क्यांपेक्षा जास्त...", काँग्रेस खासदारांचा गंभीर आरोप
6
Share Market Update: ₹९ लाख कोटींची लॉटरी! ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर शेअर बाजारात तेजी; Sensex १२६४ अंकांनी वधारला
7
कोण आहे 'ही' महिला पत्रकार जिला खुद्द अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कॉल केला? म्हणाले.. 
8
आभासी दुनियेतील गर्लफ्रेंडनं दिला धोका; AI च्या प्रेमात युवकानं उचललं टोकाचं पाऊल, काय घडलं?
9
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
10
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
11
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
12
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
13
Vastu Shastra: घरात सुख-समृद्धी हवी आहे? मग एकदा भिंतीवरची चित्र बदलून पाहाच!
14
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
15
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
16
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
17
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
18
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
20
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात भाजपने केला राहूल गांधी यांचा निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2019 23:33 IST

राहुल गांधींनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी अनिल सोले, प्रवीण दटके व धर्मपाल मेश्राम आदींनी आपल्या भाषणातून केली. यावेळी काँग्रेस विरोधात नारेबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देसंविधान चौकात नारेबाजी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : देशाच्या सुरक्षेसाठी खरेदी करण्यात आलेल्या राफेल विमानासंदर्भात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान भ्रष्टाचाराचे आरोप केले होते. अप्रत्यक्षरीत्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बदनाम करण्याची संधी सोडली नाही. खोटी विधाने करून गांधी यांनी देशाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केला. राहुल गांधी यांना न्यायालयाने अवमानाची नोटीस पाठविली. त्यानंतर त्यांनी माफी मागितली. जाहीर सभा आणि संसदेत अशाप्रकारे वक्तव्य करणाऱ्या राहुल गांधी यांचा निषेध करण्यासाठी शनिवारी भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार प्रा. अनिल सोले, यांच्या नेतृत्वात संविधान चौकात निषेध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. राहुल गांधींनी देशवासीयांची माफी मागावी, अशी मागणी अनिल सोले, प्रवीण दटके व धर्मपाल मेश्राम आदींनी आपल्या भाषणातून केली. यावेळी काँग्रेस विरोधात नारेबाजी करण्यात आली.यावेळी महापौर नंदा जिचकार, उपमहापौर दीपराज पार्डीकर, मनपातील सत्तापक्षनेते संदीप जोशी,स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहणे,आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, सभापती संदीप जाधव, दिलीप दिवे,माजी महापौर अर्चना डेहणकर, किशोर पलांदूरकर, भोजराज डुंबे, शिवानी दाणी, रमेश भंडारी, महेंद्र राऊत, दिलीप गौर, किशन गावंडे, मनीषा काशीकर, सुभाष पारधी, डॉ. रवींद्र भोयर, डॉ. कीर्तिदा अजमेरा. चेतना टांक, रूपा रॉय, प्रगती पाटील, बंटी कुकडे, किशोर वानखेडे, चंदन गोस्वामी, मनीष मेश्राम, नाना उमाटे, गुड्डू खान, सुधीर श्रीवास्तव, रंजन माझी, अनिल साहू, विजय गुप्ता, किशोर पेठे, विंकी रुघवानी, रमेश वानखेडे, लाला कुरेशी, दीपक अरोरा, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :BJPभाजपाagitationआंदोलनRahul Gandhiराहुल गांधी