शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाने केला विदर्भाचा विश्वासघात

By admin | Updated: August 17, 2014 00:48 IST

भारतीय जनता पार्टी (भाजपा) अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करीत आली असली तरी भाजपाने आजवर विदर्भ विरोधी शिवसेनेला मजबूत करण्याचेच काम केले आहे.

स्वतंत्र विदर्भ परिषद : बसपाचे महासचिव सुरेश माने यांची जाहीर टीका नागपूर : भारतीय जनता पार्टी (भाजपा) अनेक वर्षांपासून स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन करीत आली असली तरी भाजपाने आजवर विदर्भ विरोधी शिवसेनेला मजबूत करण्याचेच काम केले आहे. नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकीत त्यांनी लिखित आश्वासनसुद्धा दिले होते. परंतु सत्तेत येताच त्यांचे बोलणे बदलले आहे. भाजपाच्या विदर्भातील नेत्यांनीसुद्धा विदर्भ हा काही आमचा अजेंडा नाही, असे स्पष्ट केले आहे. त्यामुळे भाजपाने विदर्भाशी विश्वासघात केला आहे, अशी जाहीर टीका बहुजन समाज पार्टीचे राष्ट्रीय महासचिव व विदर्भ प्रभारी अ‍ॅड. सुरेश माने यांनी केली. बसपातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर ललित कला भवन इंदोरा येथे स्वतंत्र विदर्भ राज्य परिषद आयोजित करण्यात आली. या वेळी आंबेडकरी विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे आणि प्रा. रणजित मेश्राम यांच्यासह बसपाचे कृष्णा बेले, किशोर गजभिये, हरीश बेलेकर, विदर्भवादी नेते अहमद कादर, श्रीनिवास खांदेवाले, दीपक निलावार, अ‍ॅड. नंदा पराते, सुदीप जैस्वाल यांनीही स्वतंत्र विदर्भाबाबत आपले विचार व्यक्त केले. याप्रसंगी सागर डबरासे, विश्वास राऊत, विवेक हाडके, पृथ्वीराज गोटे, विनोद पाटील, जितेंद्र घोडेस्वार, महेश सहारे, वृक्षदास बन्सोड, मो. शफी, डॉ. शीतल नाईक, किशोर गजभिये आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)