शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

मुनीश्री प्रसन्नसागर महाराज यांचा जन्मदिन सोहळा

By admin | Updated: July 11, 2015 03:13 IST

पूज्य आचार्य पुष्पदंतसागर गुरुदेव यांचे प्रिय शिष्य आचार्य प्रसन्नसागर महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त ...

२३ जुलै रोजी आयोजन : दिगंबर जैन मंदिर, सदर ंनागपूर : पूज्य आचार्य पुष्पदंतसागर गुरुदेव यांचे प्रिय शिष्य आचार्य प्रसन्नसागर महाराज यांच्या जन्मदिनानिमित्त एका कार्यक्रमाचे आयोजन २३ जुलै रोजी दिगंबर जैन मंदिर, सदर येथे करण्यात आले आहे. आचार्य प्रसन्नसागर महाराज व आचार्य पीयूषसागर महाराज सध्या रामटेक येथे दिगंबरत्वाची कठोर साधना करीत आहेत. वस्त्रविरहित राहणे आणि केशलोचन करणे ही कडक साधना ते करीत आहेत. याप्रसंगी महाराजांच्या उपदेशाचाही लाभ हजारो भाविक रामटेक येथे घेत आहेत. आचार्य प्रसन्नसागर महाराजांच्या जन्मदिनानिमित्त सदर येथील दिगंबर जैन मंदिरात एका सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर ३० जुलै रोजी हेडगेवार भवन, रेशीमबाग येथे कलश स्थापना करण्यात येणार आहे. ३१ जुलै रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन खंडेलवाल मंदिर ट्रस्ट, सक्करदरा चौक, जुनी शुक्रवारी येथे गुरुपौर्णिमा उत्सवाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सर्व जैन बांधवांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.