शहरं
Join us  
Trending Stories
1
Raghav Chadha : "घाबरुन नाही, तर हताश होऊन पक्ष सोडला"; राघव चड्ढांनी सांगितलं दिल्लीतील पराभवाचं कारण
2
“तेलंगणने करून दाखवले, महाराष्ट्रात ST महामंडळाचे विलिनीकरण कधी करणार?”; काँग्रेसचा थेट सवाल
3
Monsoon 2026 Update: उन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांमधून कधी होणार सुटका, यंदा मान्सून कधीपर्यंत दाखल होणार?
4
DC vs PBKS : बाप रे! IPL मॅचदरम्यान खेळाडूला गंभीर दुखापत! ॲम्ब्युलन्स मैदानात; नेमकं काय घडलं?
5
२७ वर्षांपूर्वी दया नायक यांनी केलेल्या एन्काउंटरचा बदला घेतला; पुतण्याने 'त्या' खबऱ्याला शोधून संपवलं
6
रेकॉर्ड ब्रेकर KL राहुल! हिटमॅन रोहित, विराटला जमलं नाही ते या पठ्ठ्यानं करुन दाखवलं
7
क्रूरतेचा कळस! दात तोडले, डोकं फोडलं अन् शेवटी... ब्लॉक केल्याच्या रागातून २ मुलांच्या आईला संपवलं
8
बघून धक्का बसेल! कारमधून चक्क सहा जनावरांची तस्करी, अपघातामुळे फुटले बिंग; एका गायीचा मृत्यू
9
KL Rahul Fastest Century : १२ धावांवर कॅच सुटला! मग KL राहुलनं ठोकली विक्रमी सेंच्युरी
10
नीचभंग विपरीत धनयोग: ६ राशींना चांगले दिवस, नोकरीत यश-प्रगती; अडकलेले पैसे मिळतील, लाभ काळ!
11
“इतिहास, अध्यात्म, विकास अन् नारीशक्तीचा महासंगम!”; DCM एकनाथ शिंदे यांचे नवे विकास मॉडेल
12
बापरे! बेन स्टोक्सचा चेहरा सर्जरीनंतर पूर्णच बदलून गेला, पहिली झलक पाहताच फॅन्सना बसेल धक्का
13
भाजपा नेत्यांची धाकधूक वाढली! जोशी, केचेंना पुन्हा संधी की पोतदार, सोले, कोठेकर, भेंडे, तिवारी; विधान परिषदेवर कुणाला संधी?
14
सकाळी फ्रेश अन् दुपारी चेहरा निस्तेज, केसही खराब? ऑफिसमधील AC ठरतोय तुमच्या सौंदर्याचा शत्रू
15
खरेच मध्यरात्री उद्धव ठाकरेंशी भेट झाली का? CM देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
16
जेवणाचा डबा द्यायला गेली अन् आगीत जळून खाक झाली... भंगाराच्या गोदामात मृत्यूचं तांडव! ४ जणांचा मृत्यू
17
इस्लामाबादमध्ये युद्धाचा फैसला! ट्रम्प यांचे दूत अन् इराणचे मंत्री आमनेसामने; जगात शांतता प्रस्थापित होणार?
18
"माझ्या कानाखाली मारण्याच्या मुद्द्यावरून हरभजनने १ कोटी कमावले"; श्रीसंतचा गंभीर आरोप
19
भोंदू मनोहर भोसलेचा मुक्काम वाढला; माढा न्यायालयाने सुनावली तीन दिवसाची पोलीस कोठडी
20
Rohit Pawar : "शिवछत्रपतींचा अवमान करणाऱ्या बागेश्वरवर महाराष्ट्रात बंदी घाला,अन्यथा..."; रोहित पवार आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

धम्मदीक्षेने होणार सोहळ्याला सुरुवात

By admin | Updated: September 18, 2014 00:49 IST

दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाची सुरुवात धम्मदीक्षा सोहळ्याने होणार आहे. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतील.

नागपूर : दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मुख्य समारंभाची सुरुवात धम्मदीक्षा सोहळ्याने होणार आहे. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई हे दरवर्षीप्रमाणे यंदाही हजारो लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा देतील. धम्मचक्र प्रतर्वन दिनानिमित्त दीक्षाभूमीवर दरवर्षी लाखो बौद्ध आंबेडकरी अनुयायी येतात. यासोबतच अनेक जण बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी सुद्धा येतात. त्यापार्श्वभूमीवर धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सुवर्णजयंती वर्षांपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे परिसरात धम्मदीक्षा सोहळा आयोजित केला जातो. भंते आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या नेतृत्त्वात भिक्खू संघातर्फे इच्छुकांना बौद्ध धम्माची दीक्षा व २२ प्रतिज्ञा दिल्या जातात. यासोबतच स्मारक समितीतर्फे दीक्षा घेतल्याचे प्रमाणपत्र सुद्धा दिले जाते. दरवर्षी हजारो लोकं बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी दीक्षाभूमीवर येतात. ५० लाख रुपयांमधून सीसीटीव्ही कॅमेरेसुरक्षेच्या दृष्टीने दीक्षाभूमी परिसरात कायमस्वरूपी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. महापालिकेतर्फे हे कॅमेरे लावण्यात येणार असून यासाठी ५० लाख रुपये खर्च करण्यात येणार असल्याची माहिती आहे.