शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
2
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
3
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
4
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
5
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
6
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
7
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
8
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
9
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
10
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
11
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
12
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
13
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
14
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
15
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
16
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
17
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
18
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
19
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
20
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
Daily Top 2Weekly Top 5

दीक्षाभूमीचा आधारवड कोसळला ; सदानंद फुलझेले यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 10:25 IST

आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सचिव सदानंद फुलझेले यांचे रविवारी सकाळी डॉ. आंबेडकर मार्ग धरमपेठ येथील राहत्या घरी निधन झाले.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते व परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी नागपूरचे सचिव सदानंद फुलझेले यांचे रविवारी सकाळी डॉ. आंबेडकर मार्ग धरमपेठ येथील राहत्या घरी निधन झाले. ते ९२ वर्षांचे होते. त्यांच्या मागे अशोक, अ‍ॅड. आनंद आणि डॉ. सुधीर अशी तीन मुले आणि मुलगी, सुना, नातवंडे व बराच मोठा आप्त परिवार आहे.१४ आॅक्टोबर १९५६ रोजी नागपुरातील ज्या पवित्र दीक्षाभूमीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन ऐतिहासिक धम्मदीक्षा घडविली. त्या दीक्षा समारंभाची संपूर्ण व्यवस्थेची जबाबदारी सदानंद फुलझेले यांनी यशस्वीपणे पार पाडली. त्यावेळेस ते नागपूरचे उपमहापौर होते. त्या पहिल्या ऐतिहासिक सोहळ्यापासून ते स्मारक समितीचे कार्यवाह म्हणून दीक्षाभूमीवरील संपूर्ण जबाबदारी ते सक्षमतेने पार पाडत होते. त्यामुळेच दीक्षाभूमीचे ते खऱ्या अर्थाने आधारस्तंभ होते. १ नोव्हेंबर १९२८ रोजी एका श्रीमंत, सुशिक्षित आणि प्रतिष्ठित कुटुंबात धरमपेठ येथे त्यांचा जन्म झाला. वडील श्रीमंत मालगुजार होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे बाळकडू त्यांना लहानपणापासून कुटुंबातूनच मिळाले. १९४२ साली शेड्युल्ड कास्ट फेडरेशनची स्थापना झाली. नागपूरला अधिवेशन झाले, तेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना जवळून पाहण्याची संधी त्यांना मिळाली.१९४६ साली न्यू इंग्लिश हायस्कूल सीताबर्डी नागपूर येथून मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण केल्यावर प्रथम मॉरिस कॉलेज आणि नंतर नॅशनल कॉलेजमध्ये शिक्षण घेऊन ते बी.ए. झाले. 

टॅग्स :Diksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी