शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
2
नेपाळच्या राजकारणात खळबळ! अवघ्या २१ दिवसांत खुर्ची खाली, गृहमंत्री सुदान गुरुंग यांचा सत्तेला रामराम
3
इस्रायलसाठी हेरगिरी! मोसादच्या गुप्तहेराला इराणने दिली फाशी, मेहदी फरीद काय काम करायचा?
4
'डाएट कोक'चे संकट! मुंबई-पुण्यासह अनेक शहरांतून स्टॉक गायब; युद्धाचा बसतोय चौफेर फटका
5
म्हशीला रेबीज, ३० जणांना टोचावे लागले इंजेक्शन! प्रकरण ऐकाल तर हादरून जाल
6
Top Marathi News LIVE Updates: खरातच्या पत्नीच्या नावे उरणमध्येही २० गुंठे जमीन
7
उन्हाळ्यात किचनमध्ये काम करताना नुसत्या घामाच्या धारा; 'असं' ठेवा स्वत:ला थंड थंड कूल कूल
8
अर्जुन तेंडुलकर आणि वैभव सूर्यवंशी यांच्यातील फिल्डबाहेरची खास गोष्ट; कमाईच्या बाबतीत कोण भारी?
9
साताऱ्यात IT पार्कला जमीन, बायोगॅस धोरणासाठी ५०० कोटी; मंत्रिमंडळाचे ४ महत्त्वाचे निर्णय!
10
५ सेकंदांत १०० चा वेग! भारतात नव्या ६-सीटर लक्झरी SUV ची एन्ट्री; सिंगल चार्जवर ६८१किमी रेंज; जाणून घ्या फीचर्स अन् किंमत
11
AC सोबत पंखा सुरू ठेवणं फायद्याचं की तोट्याचं? वीज बिल वाचवणारी 'ही' आहे खास ट्रिक
12
Nagpur: जिममधील अतिव्यायामामुळे २३ वर्षीय तरुणाच्या मेंदूची फाटली नस, डॉक्टरांनी असे वाचवले प्राण!
13
आठ इराणी महिलांना मृत्यूदंड देणार? डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना सोडा, ही चर्चेची चांगली सुरूवात'; इराणने दिले उत्तर
14
रिचार्ज महागण्यास सुरुवात? Airtel चा ग्राहकांना झटका, ७९९ रुपयांचा प्लॅन हटवला, ८५९ चा महागला; काय बदललं?
15
"आपापल्या भाषेच्या राज्यात परत जा..." रिक्षाचालकांच्या मराठी विरोधी भूमिकेवर हेमंत ढोमे भडकला
16
IPL 2026: MI vs CSK सामन्यात MS Dhoni खेळणार? चेन्नईच्या नेट प्रॅक्टिसमधून चित्र झालं स्पष्ट
17
पाकला जमेना, भारत मध्यस्थी करणार? अमेरिका-इराण शांतता चर्चेबाबत घडामोडींना वेग, जगाचे लक्ष लागले!
18
इराणविरोधातील मोहिमेत मोसादचा महत्वाचा गुप्तहेर 'मेम' मारला गेला; इस्रायलने पहिल्यांदाच दिली कबुली
19
Palmistry: सावधान! तुमच्या राहु पर्वतावर 'क्रॉस' किंवा 'तीळ' तर नाही ना? हस्तशास्त्राचा मोठा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

फ्लार्इंग क्लबच्या सर्वांगीण विकासाचे आश्वासन

By admin | Updated: July 9, 2015 02:54 IST

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर फ्लॉर्इंग क्लबचा ६ महिन्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले

देवेंद्र फडणवीस : हायकोर्टात याचिकाकर्त्याची माहितीनागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर फ्लॉर्इंग क्लबचा ६ महिन्यांमध्ये सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन दिले असून त्यानुसार काही महत्त्वाची विकासकामेही सुरू झाली आहेत, अशी माहिती संबंधित याचिकाकर्त्यातर्फे बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला देण्यात आली. यासंदर्भात वायुसेनेचे निवृत्त फायटर पायलट श्रीधर घटाटे यांनी जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने ही घडामोड लक्षात घेता प्रकरणावर ६ महिन्यांनंतर पुढील सुनावणी निश्चित केली आहे. न्यायालयात सादर माहितीनुसार, घटाटे व त्यांचे वकील श्रीनिवास देशपांडे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेऊन नागपूर फ्लॉर्इंग क्लबच्या दुरावस्थेची माहिती दिली होती. हा क्लब देशात सर्वोत्कृष्ट आहे. यामुळे क्लबचा विकास करणे आवश्यक आहे. क्लबमधील विमाने जुनी झाली आहे. नवीन मल्टी इंजिन व अतिरिक्त विमाने देण्याची गरज आहे. याशिवाय कुशल प्रशिक्षक, धावपट्टीची दुरुस्ती यासारख्या अनेक सुविधा पुरविणे आवश्यक असल्याचे याचिकाकर्त्याचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)