शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू खरात प्रकरणी रूपाली चाकणकर यांची चौकशी सुरू; नाशिकमध्ये SIT समोर नोंदवला जबाब
2
Thalapathy Vijay : मोफत वीज, महिला सुरक्षा... मुख्यमंत्री होताच थलापती विजय यांचा 'मास्टरस्ट्रोक', घेतले मोठे निर्णय
3
कोकण, गोवा प्रवाशांना रेल्वेचा सुखद दिलासा; साप्ताहिक उन्हाळी विशेष रेल्वे, जाणून घ्या संपूर्ण माहिती 
4
संसार वाऱ्यावर सोडून चार मुलांची आई शेजाऱ्यासोबत फरार! हतबल पतीने उचललं टोकाचं पाऊल
5
खळबळजनक दावा! " भोंदू खरात प्रकरणात ४ मंत्र्यांचा समावेश, लवकरच मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवणार"
6
Elvish Yadav : "२ दिवसांत १० कोटी दे, नाहीतर गोळ्या घालू...", एल्विश यादवला जीवे मारण्याची धमकी
7
Video - भक्ती, दातृत्वाचा संगम! भाविकांना प्रसादात मिळतात चक्क पैसे; मंदिरातील अनोखी परंपरा
8
इराणसोबतच्या 'पीस डील'साठी अमेरिकेची मोठी पावलं! मार्को रुबियो अन् कतारच्या पंतप्रधानांमध्ये खलबतं
9
मुलगा मुख्यमंत्री झाला! टाळ्या वाजवता वाजवता विजय यांचे आई-वडील झाले भावूक, वाहू लागले आनंदाश्रू
10
‘थलपती’ बनला मुख्यमंत्री! विजय यांनी घेतली तामिळनाडूच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ
11
अजबच! दिल्ली पोलिसमधील उपनिरीक्षकाने मागितलं डिमोशन; कारण ऐकून DCP यांनी पुन्हा बनवलं कॉन्स्टेबल
12
भारतानं 'असं' कोणतं सीक्रेट ऑपरेशन राबवलं?; बांगलादेशवर धुराचा लोट दिसला, सरकारनं मौन बाळगलं
13
Jyoti Tiwari : खाकी वर्दीतील 'माय'! जीवाची पर्वा न करता ५०० बालविवाह थांबवले, २०० मुलांची बालमजुरीतून सुटका
14
मातृदिन विशेष: हंबरून वासराले, चाटते जवा गाय; तिच्यामंदी दिसते मले, तवा माही माय
15
Fruit Tips: आधीच घातक रसायने, त्यावर मेणाचाही थर... फळे कशी खावीत? काय घ्यावी काळजी?
16
मोठी कारवाई! ग्वाल्हेरमध्ये पाकिस्तानी सायबर नेटवर्कचा पर्दाफाश; हॉटेलमधून ४ एजंटना अटक
17
ममतेचे जिवंत उदाहरण, लेकाच्या जीवासाठी माऊलीची तळमळ; किडनीच्या रूपाने पुन्हा देणार जन्म
18
१७ वर्षांपूर्वीची सिक्रेट भेट, एक फोन कॉल अन्..., राहुल-विजयच्या मैत्रीने असं जुळलं तामिळनाडूचं सत्तासमीकरण
19
नवं समीकरण! डिजिटल वॉरियर्स, डॉक्टर्स अन् युवा चेहरे; टीम विजय यांच्या कॅबिनेटमध्ये कुणाला संधी?
20
...तर १६ ऑगस्टपासून 'त्या' रिक्षाचालकांवर कारवाई करणं अटळ; परिवहन मंत्र्‍यांनी पुन्हा बजावलं
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus; यवतमाळ जिल्ह्यात अजून एक रुग्ण कोरोनाबाधित घोषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 16, 2020 14:58 IST

coronavirus; मेयो रुग्णालयात दाखल असलेल्या यवतमाळातील ७ कोरोना संशयित रुग्णांपैकी एका रुग्णाचा अहवाल सोमवारी दुपारी पॉझिटिव्ह आला आहे.

ठळक मुद्देआधी निगेटिव्ह रिपोर्ट नंतर तपासले असता पॉझिटिव्ह

 

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: मेयो रुग्णालयात दाखल असलेल्या यवतमाळातील ७ कोरोना संशयित रुग्णांपैकी एका रुग्णाचा अहवाल सोमवारी दुपारी पॉझिटिव्ह आला आहे. यवतमाळातून ९ संशयित रुग्ण मागील आठवड्यात मेयोत दाखल झाले होते. त्यापैकी दोघांचा अहवाल हा पॉझिटिव्ह आला होता. उरलेल्या सात जणांना घरी परत पाठवले होते. या सातपैकी एकाला घरी गेल्यानंतर पुन्हा खोकला-तापाचा त्रास सुरू झाल्याने त्याला पुन्हा मेयोत पाठवण्यात आले. या रुग्णाचा आता आलेला अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.  हा कोरोनाबाधित रुग्ण काही दिवसांपूर्वी दुबईहून यवतमाळात आला असल्याचे कळते. 
विदर्भात नागपूरमध्ये ४ तर यवतमाळमध्ये ३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली आहे.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस