शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

सशस्त्र जवानांच्या विमानवारीला सुरक्षा यंत्रणेचा नकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2020 12:45 AM

आज सायंकाळी हरियाणा सुरक्षा दलाचे जवान सर्व्हीस रिव्हॉल्वरसह नागपूर विमानतळावर आले. त्यांना येथून विमानाने दिल्लीला जायचे होते. मात्र, शस्त्रे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती.

नागपूर : गो एअरवेजच्या विमानाने नागपूरहून दिल्लीला जाऊ पाहणा-या हरियाणा पोलीस दलाच्या सशस्त्र जवानांना आज  विमानतळावरून परतवण्यात आले. या संबंधाने रात्रीपर्यंत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते. वरिष्ठ अधिका-यांनी मध्यरात्री या वृत्ताच्या संबंधाने खुलासा केला. त्यानुसार, आज सायंकाळी हरियाणा सुरक्षा दलाचे जवान सर्व्हीस रिव्हॉल्वरसह नागपूर विमानतळावर आले. त्यांना येथून विमानाने दिल्लीला जायचे होते. मात्र, शस्त्रे घेऊन जाण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे त्यांच्याकडे नव्हती. त्यामुळे विमानतळावरील सुरक्षा अधिका-यांनी त्यांना विमानतळाच्या परिसरातच रोखले. तेथून त्यांना विमान प्रवास करण्यास परवानगी नाकारण्यात आली. या संबंधाने मध्यरात्रीपर्यंत उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.

टॅग्स :nagpurनागपूरAirportविमानतळ