शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

बिस्कीट खाल्ल्यानंतर युग झाला बेशुद्ध

By admin | Updated: September 8, 2014 02:17 IST

वाट न पाहता तो युगला घेऊन बाईकने निघाला. राजेशच्या घरून निघताच भूक लागल्याने युग घरी सोडण्यासाठी जिद्द करू लागला.

नागपूर : वाट न पाहता तो युगला घेऊन बाईकने निघाला. राजेशच्या घरून निघताच भूक लागल्याने युग घरी सोडण्यासाठी जिद्द करू लागला. त्यामुळे राजेशने त्याला आपल्याजवळचे काही बिस्कीट खायला दिले. बिस्कीट खाल्ल्यानंतर तो बेशुद्ध झाला. त्याला घेऊन ते लोणखैरीत गेले. तिथे त्याचा गळा दाबून खून केला आणि परत आले. घरी परतताच राजेशला डॉ. चांडकचे नातेवाईक आणि कर्मचारी लकडगंज ठाण्यात घेऊन आले.आईचेच संस्कार राजेशवर त्याच्या आईच्या संस्काराने प्रभावित असल्याचे सांगितले जाते. त्याचे वडील धन्नालाल मजुरी करतात. राजेशची आई पूर्वी विमा एजंट होती. तिच्या इशाऱ्यावरून तो आपल्या वडिलांनाही मारहाण करायचा. अपहरणासाठी वापरलेली स्कुटी ही त्याच्या आईचीच भेट आहे. राजेशच्या ऐशोआरामाची तिला संपूर्ण माहिती होती. महिनाभरापूर्वी तो आपल्या प्रेयसीला घेऊन मामाच्या गावाला गेला होता. याची माहितीसुद्धा तिला होती. युगच्या घरीसुद्धा फोन केला होतायुगचे अपहरण करण्यापूर्वी राजेशने डॉ. चांडक यांच्या निवासस्थानी आणि क्लिनिकमध्ये फोन केला होता. सूत्रानुसार राजेशने अगोदर घरी फोन केला. मोलकरणीने फोन उचलला तेव्हा युग शाळेतून परतला किंवा नाही, हे जाणून घेतले. (प्रतिनिधी)