शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

अतिरिक्त १६७ शिक्षकांचे समायोजन

By admin | Updated: October 1, 2014 00:49 IST

जिल्ह्यातील खासगी शाळांवरील ७८८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यातील १६७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण

स्थायी समिती बैठक : शासन निर्णयानुसार कार्यवाहीचे निर्देशनागपूर : जिल्ह्यातील खासगी शाळांवरील ७८८ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. यातील १६७ शिक्षकांचे समायोजन करण्यात आल्याची माहिती मंगळवारी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. शासन निर्देशानुसार समायोजन कार्यवाही करण्याच्या सूचना अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिल्या. बैठकीत २२ आॅगस्टच्या बैठकीत झालेल्या निर्णयाचे इतिवृत्त कायम करण्यात आले. अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार वेतन सुरू ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यात अल्पसंख्यक भाषिक दर्जा असलेल्या ५७ शाळा आहेत. यात २४ उर्दू, २६ ख्र्र्रिश्चन ५ हिंदी भाषिक व एक पारशी आहे. यातील बहुसंख्य शाळांनी अल्पसंख्यक विद्यार्थ्यांना ५० टक्के प्रवेश आवश्यक आहे. परंतु बहुसंख्य शाळांनी या निकषाची पूर्तता केलेली नाही. अशा शाळांचा अल्पसंख्य भाषिक दर्जा काढण्याचा निर्णय मागील बैठकीत घेण्यात आला होता. यावर शिक्कामोर्तब करण्यात आले.वलनी येथील बौद्ध समाजाच्या दफन भूमीसाठी आरक्षित असलेल्या जमिनीवर बंधारा बांधण्याच्या कामाला मंजुरी देण्यात आली आहे.जिल्ह्यात १७२ बोरवेलची कामे क रण्यात आली आहेत. ३८ बोरवेलची कामे प्रलंबित आहेत. मागील बैठकीत ही कामे तातडीने करण्याचे निर्देश दिले होते. अपूर्ण कामे संबंधित कंत्राटदारांनी पूर्ण करण्याचे ग्वाही द्यावी. त्याशिवाय संबंधित कंत्राटदारांना बील देऊ नये असा निर्णय घेण्याची सूचना केली. बैठकीला उपाध्यक्ष शरद डोणेकर, रूपराव शिंगणे, पद्माकर कडू यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)