शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

गो एअरच्या विमानाचे नागपूर विमानतळावर आकस्मिक लॅण्डिंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2019 14:12 IST

हैदराबाद येथून दिल्ली येथे जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.१० वाजता आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.

ठळक मुद्दे तीन वर्षीय मुलगा केअर हॉस्पिटलमध्ये भरती

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हैदराबाद येथून दिल्ली येथे जाणाऱ्या गो एअरच्या विमानाचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.१० वाजता आकस्मिक लॅण्डिंग करण्यात आले.गो एअरचे जी८ ४१६ विमानाने हैदराबाद येथून उड्डाण भरल्यानंतर काही वेळात तीन वर्षीय तक्ष सैनी नावाच्या प्रवाशाला श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. याची माहिती क्रू सदस्याने वैमानिकाला दिली. वैमानिकाने तातडीने नागपूर विमानतळाच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला. अधिकाऱ्यांनी विमानाला उतरण्याची परवानगी दिल्यानंतर वैमानिकाने विमान नागपूर विमानतळावर उतरविले. यावेळी विमानतळावर डॉक्टरांची चमू आणि अ‍ॅम्ब्युलन्स हजर होती. मुलाला केअर हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले. मुलाची तब्येत ठीक आहे.मुलाला नागपूर विमानतळावर उतरविल्यानंतर विमान गुरुवारी मध्यरात्रीनंतर १२.३० वाजता दिल्लीकडे रवाना झाले.

टॅग्स :GoAirगो-एअर