शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
3
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
4
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
5
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
6
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
7
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
8
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
9
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
10
HSC Result 2026: महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
11
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
12
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
13
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
14
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
15
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
16
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
17
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
18
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
19
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
20
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
Daily Top 2Weekly Top 5

मेट्रो रेल्वेसाठी जागेचे सर्वेक्षण वेगात

By admin | Updated: February 5, 2015 01:07 IST

अपघातावर नियंत्रण आणि वाहतुकीवरील भार कमी करण्यासाठी नागपुरात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जागेचे सर्वेक्षण वेगात सुरू आहे. दोन भागात असलेल्या मार्गावर

वेळेत प्रकल्प पूर्ण करण्याचा निर्धार : कार्यालय लवकरच नवीन जागेतनागपूर : अपघातावर नियंत्रण आणि वाहतुकीवरील भार कमी करण्यासाठी नागपुरात उभारण्यात येणाऱ्या मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी जागेचे सर्वेक्षण वेगात सुरू आहे. दोन भागात असलेल्या मार्गावर २०-२० जण काम करीत असून त्यांनी ३.५ कि़मी.च्या मार्गाचे संरेखन पूर्ण केले आहे. शिवाय जमीन समांतर करून ६०-६० मीटर अंतरावर मार्किंग करण्यात येत आहे. पुढील आठवड्यात नव्या कार्यालयातून कामकाजनागपूर मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडचे काम रविभवनातील कॉटेज क्रं. ३० येथून सुरू आहे. हे कार्यालय पुढील आठवड्यात सिव्हिल लाईन्स, त्रिकोणी मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जागेत जाणार आहे. याच कार्यालयात बोर्डाची पहिली बैठक फेब्रुवारीच्या तिसऱ्या आठवड्यात होणार असून यामध्ये कंपनीच्या रूपरेषावर महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येतील. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक बृजेश दीक्षित यांच्यासोबत नासुप्रचे अधिकारी कार्यरत आहेत. एकूण ३८.२१५ कि़मी. लांबीच्या मार्गांपैकी मेट्रो रेल्वे ३३.६१५ कि़मी. मार्गावर वरून (एलिव्हेटेड), तर ४.५ कि़मी. अंतरापर्यंत जमीन पातळीवर असणार आहे. चिंचभवन परिसरात संरेखनाचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या ठिकाणी मेट्रो मार्गासाठी २० मीटर रुंद जागा मोकळी करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)