शहरं
Join us  
Trending Stories
1
'नीट' पेपर फुटीमागे महाराष्ट्र कनेक्शन! जयपूरमधून लीक झालेला पेपर नाशिकमध्ये प्रिंट झाल्याचा संशय
2
Top Marathi News LIVE Updates: मुख्यमंत्री विजय यांच्या सरकारला मोठं 'बळ', बहुमत चाचणीआधी तामिळनाडूत मोठी घडामोड
3
मोठी बातमी: पेपर फुटला, नीट २०२६ ची परीक्षा रद्द, सीबीआय चौकशीचे आदेश
4
सीजफायरचा फक्त देखावा! इराणने रशिया-चीनकडून जमवला शस्त्रास्त्रांचा डोंगर; 'या' देशांना दिला इशारा
5
ज्याने कपाटात 'सीक्रेट' कप्पा बनवला, त्यानेच हात साफ केला! ३० लाखांची चोरी करून कारागिर फरार
6
Gold Import: सोन्याच्या आयातीमुळे देशाच्या तिजोरीवर पडला मोठा भार, सोन्याने भारताची चिंता का वाढवलीये?
7
शहरातल्या गजबजाटापासून दूर थंड हवा, झोपाळ्यावर डुलकी; महापौर रितू तावडे यांचा गावी दौरा
8
अनधिकृत बाइक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश; प्रताप सरनाईक यांचे सायबर क्राइम विभागाला पत्र
9
देश प्रथम! PM मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद; मंत्री शंभूराज देसाईंचा लंडन-पॅरिस दौरा रद्द
10
भाजप नेत्यांनी ५० गाड्यांच्या ताफ्यासह भोपाळला काढली रॅली, PM मोदींचं आवाहन नेते दुसऱ्याच दिवशी विसरले!
11
'या' Infra कंपन्यांची लागली लॉटरी! ११ हजार कोटींचा प्रोजेक्ट मिळताच स्टॉक सुस्साट, हाती आला रेल्वे-हायवेचा प्रोजेक्ट
12
Mumbai Crime: ब्युटीशियन मनाली यांची अंबोलीत हत्या; अवघ्या दोन तासांत मित्रास घाटकोपरमध्ये केले अटक
13
संध्याकाळपर्यंत कुणी ओळखत नव्हता, एका रात्रीत बनला हीरो, कोण आहे माधव तिवारी?  
14
Pakistan IED Blast : Video - पाकिस्तान हादरलं! लक्की मरवतमध्ये भीषण IED स्फोट; पोलिसांच्या ताफ्यावर हल्ला, ७ जणांचा मृत्यू
15
पुण्याच्या स्वप्नालीने वडिलांना व्हिडीओ कॉल केला अन्...; मुंबईतील वरळीमध्ये घडली हादरवून टाकणारी घटना
16
'I Love You'ला टाकलं मागे! गुगल ट्रान्सलेटवर २० वर्षांत 'या' शब्दाचा झाला सर्वाधिक वापर
17
शेअर असावा तर असा! 'ही' कंपनी गुंतवणूकदारांना प्रत्येक स्टॉकवर देणार ₹६५६ चा लाभांश, रेकॉर्ड डेट कधी?
18
बुधवारी अपरा एकादशी २०२६: ‘असे’ करा व्रत पूजन, शुभ मुहूर्त काय? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Numerology: कोणत्या दिवशी नवीन काम सुरू करावं? जन्मतारखेनुसार जाणून घ्या तुमचा 'शुभ वार'
20
मध्य रेल्वेच्या ८४८ मोटरमनवर कामाच्या ओझ्यापेक्षा नियमांचाच अधिक ताण; कर्मचारी उच्च रक्तदाब, मूत्रपिंडाच्या व्याधींनी त्रस्त
Daily Top 2Weekly Top 5

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2021 04:09 IST

कन्हान : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कन्हान (ता. पारशिवनी) शहरात मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गाैरव करण्यात ...

कन्हान : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने कन्हान (ता. पारशिवनी) शहरात मेळाव्याचे आयाेजन करण्यात आले हाेते. त्यात नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचा गाैरव करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शिवराज गुजर, रामटेक विधानसभा अध्यक्ष किशोर बेलसरे, पारशिवनी तालुका कार्याध्यक्ष पुरणदास तांडेकर, जिल्हा महासचिव श्रीराम नांदूरकर, कन्हान शहर अध्यक्ष अभिषेक बेलसरे उपस्थित हाेते. गाैरव करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये रामटेक विधानसभा महिला आघाडी उपाध्यक्ष योगीता भलावी, कन्हान शहर कार्याध्यक्ष डॉ. कमलेश शर्मा, उपाध्यक्ष अनिल भालेकर, महासचिव दिवाकर इंगोले, सचिव अश्विन सायरे यांचा समावेश आहे. मेळाव्याला गणेश पानतावणे, संगीत भारती, रोहित मानवटकर, मधुकर धोपाडे, विश्वास सरोदे, मधुकर नागपुरे, कैलास बोरकर, चेतन मेश्राम, भीमराव बागडे, चित्रा सायरे, तेजस्विनी बेलसरे, पुष्पा नागपुरे, सीमा बागडे, रूपाली बागडे, रेणुका सायरे, सरला भायदे, माया भोयर, राणी सरोदे, दुर्गा सावरकर, मीनाक्षी पोटभरे, कोमल लांजेवार, अर्चना नाईक, रूपाली चहांदे, शोभा शेंडे, हिरकणी मेश्राम, डॉ. प्रदीप राणे, राजू इंगोले, देवीदास तडस, मोहन बेलसरे, अनिल पुणेकर, सय्यद अफजल, ऐहतेशाम सय्यद, आनंद बेलसरे, चेतन नांदूरकर, सूरज वरखडे, दीपक आखरे, आशिष वानखेडे, राॅबिन निकोसे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित हाेते.