शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझवरुन इराणसोबत तणाव वाढला! पंतप्रधान मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ४० मिनिटे चर्चा
2
युद्धाचा मोठा फटका! इराणचं २७० अब्ज डॉलर्सचं नुकसान; या ५ आखाती देशांकडे मागितली भरपाई
3
लोकसभेतील खासदारांची संख्या ८५० पर्यंत वाढणार, महाराष्ट्रातून किती निवडून जाणार? केंद्राने तयार केला मसुदा
4
षटकार खाल्ला, मग Kartik Tyagi नं १४८.१ kmph वेगासह त्रिफळा उडवत घेतला Sanju Samson चा बदला
5
मध्य पूर्वेतील तणाव : इटलीचा इस्रायलला मोठा दणका! पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी सर्व संरक्षण करार रोखले
6
शेतकऱ्याने मृत्युला कवटाळले, पोस्टमार्टमसाठी नातेवाईक दोन तास ताटकळले; बीड जिल्ह्यातील घटना
7
CSK साठी डोकेदुखी ठरतोय Ruturaj Gaikwad चा खराब फॉर्म; कमबॅक करण्यासाठी आता एकच मार्ग उरला
8
7 वर्षांपासून बेपत्ता! 10 हजार डॉलर्सचे बक्षीस, 'या' भारतीय विद्यार्थिनीला FBI का शोधतेय? जाणून घ्या...
9
पेट्रोल १८ तर डिझेल ३५ रुपयांनी महागणार?; ५ राज्यांच्या निवडणुकीनंतर दर वाढण्याची शक्यता
10
"मी आंबेडकरांची फॅन आहे", चिन्मयी सुमीतनं स्पष्टच सांगितलेलं 'जय भीम' म्हणण्यामागचं कारण
11
छत्तीसगडमधील वेदांता पॉवर प्लांटमध्ये बॉयलर स्फोटात १० जण ठार, अनेक जण जखमी
12
IPL 2026 : आधी एका रात्रीत दोन 'क्षेपणास्त्र' लॉन्च केली; आता काव्या मारनच्या SRH नं खेळला नवा डाव
13
आरजेडी-जेडीयूमध्ये पंख विस्तारले, भाजपामध्ये येऊन बनले मुख्यमंत्री; कोण आहेत सम्राट चौधरी?
14
तिजोरी रिकामी, कर्ज भारी! पाकिस्तानवर अमेरिकेचे नेमके किती कर्ज आहे?
15
आवडली नाही तर पैसे परत! 75% 'बायबॅक गॅरंटी'सह जबरदस्त SUV लॉन्च, जाणून घ्या किंमत...
16
Travel : चमत्कार! 'या' कुंडात फळे तरंगतात, पण बेलपत्र मात्र बुडतात; पाण्याखाली आहे महादेवाचे मंदिर! तुम्ही पाहिलेय का?
17
"नरेंद्र मोदी माझ्याशी नजर मिळवून बोलू शकत नाहीत, ट्रम्प यांच्या समोर फक्त...!"; राहुल गांधींचा निशाणा
18
छत्तीसगड हादरलं! वेदांता पॉवर प्लांटमध्ये भीषण स्फोट; ४० मजूर जखमी
19
पाकिस्तानची आंतरराष्ट्रीय नामुष्की ! अमेरिका-इराण चर्चेचे यजमानपद भूषवले, पण हॉटेलचे बिल थकवण्याची शहबाज सरकारवर आली वेळ
20
डोनाल्ड ट्रम्प यांचे 'ब्रह्मास्त्र' फेल! अमेरिकेची नाकेबंदी तोडून चीन-इराणची जहाजे होर्मुजमधून सुसाट
Daily Top 2Weekly Top 5

पाटणसावंगी येथे काेराेनायाेद्ध्यांचा गाैरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2021 04:13 IST

पिपळा (डाक बंगला) : कोलमाइन्स वर्कर्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे गुरुवारी (दि. २६) कार्यक्रमाचे आयाेजन ...

पिपळा (डाक बंगला) : कोलमाइन्स वर्कर्स क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटीच्या वतीने पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे गुरुवारी (दि. २६) कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले हाेते. यात संस्थेच्या वतीने गॅस सिलिंडर डिलिव्हरी बाॅय, मेकॅनिकल व काउंटर सेल कर्मचारी या काेराेनायाेद्ध्यांचा गाैरव करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून पाटणसावंगी खाण प्रबंधक एस. के. श्रीवास्तव, सोसायटीचे अध्यक्ष एम. व्ही. खंगार उपस्थित हाेते. त्यांच्या हस्ते २९ डिलिव्हरी बाॅय, मेकॅनिकल आणि काउंटर सेल कर्मचाऱ्यांचा गाैरव करण्यात आला. संस्थेचे व्यवस्थापक जे. एम. महल्ले यांनी प्रास्ताविकातून कार्यक्रमाच्या आयाेजनाचा उद्देश स्पष्ट केला. सूत्रसंचालन ज्ञानेश्वर चांदेकर यांनी केले, तर विजय भक्ते यांनी आभार मानले. कार्यक्रमाला बबनराव भड, उपासराव डडुरे, रामशरण कैथवास, राजू खुबाळकर, अरुण चाफले, अरुण फाले, ईश्वर नगराळे, सुभाष पांडे, शरद राजूरकर, ऊर्मिला घरडे, चंद्रकला वाडके यांच्यासह /संचालक मंडळाचे सदस्य व कर्मचारी तसेच नागरिक उपस्थित हाेते.