‘लोकमत समाचार’च्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त

By Admin | Updated: January 15, 2016 03:52 IST2016-01-15T03:52:48+5:302016-01-15T03:52:48+5:30

गुरुवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘एक शाम लोकमत समाचार के नाम’ या काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते.

On the 27th anniversary of 'Lokmat News' | ‘लोकमत समाचार’च्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त

‘लोकमत समाचार’च्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त

‘लोकमत समाचार’च्या २७ व्या वर्धापनदिनानिमित्त गुरुवारी डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘एक शाम लोकमत समाचार के नाम’ या काव्यसंध्येचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी देशातील प्रसिद्ध कवींनी एकापेक्षा एक कविता सादर करून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. वर्धापनदिनानिमित्त केक कापण्यात आला. याप्रसंगी डावीकडून लोकमत समाचारचे प्रोडक्ट हेड मतीन खान, कवी दिनेश दिग्गज, कवी संजय झाला, लोकमत समाचारचे संपादक विकास मिश्र, लोकमतच्या एडिटोरियल बोर्डचे चेअरमन खासदार विजय दर्डा, प्रख्यात अभिनेते व कवी शैलेश लोढा, प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा, कवी विष्णू सक्सेना, कवी व गीतकार मंजर भोपाली व लोकमतचे सहाय्यक उपाध्यक्ष नीलेश सिंह.
(‘काव्य संध्या’चे वृत्त शनिवार १६ जानेवारीच्या अंकात)

Web Title: On the 27th anniversary of 'Lokmat News'