नागपूर: राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान आज, १९ एप्रिल २०२४ रोजी सकाळी ७.०० वाजल्यापासून सुरु झाले आहे. पहिल्या टप्प्यातील एकूण पाच मतदार संघात सकाळी ११.०० वाजेपर्यंत १९.१७ टक्के मतदान झाले आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}पहिल्या टप्प्यातील एकूण ५ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे-