शहरं
Join us  
Trending Stories
1
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
2
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
3
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
4
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
5
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
6
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
7
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
8
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
9
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
10
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
11
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
12
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
13
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
14
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
15
Nida Khan : "अशोक खरात प्रकरण दाबण्यासाठी माझ्या मुलीला अडकवलं"; निदा खानच्या कुटुंबाने फेटाळले आरोप
16
"मी हटवलेला उपनेता…"; राघव चड्ढा यांनी राज्यसभेत आपल्याच पक्षावर टीका करत उघडपणे केले भाष्य
17
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
18
"मतदारसंघ पुनर्रचना ही 'राजकीय नोटबंदी' सिद्ध होईल, हे करू नका", शशी थरुर यांचा सरकारला इशारा, लोकसभेत काय बोलले?
19
Mango Wash Tips: आंबा धुण्याची 'ही' आहे योग्य पद्धत; रसायने आणि उष्णतेचा धोका होईल दूर!
20
युट्यूब शॉर्ट्सचा नाद आता सुटणार! कंपनीने आणलं नवं सेटिंग; पाहा एका मिनिटात शॉर्ट्स कायमचे कसे बंद करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मोबदल्यासाठी १५ वर्षांचा लढा

By admin | Updated: April 6, 2017 02:17 IST

१५ वर्षे लढूनही महानगरपालिकेने जमिनीचा मोबदला दिला नसल्यामुळे पीडिताने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात

पीडित हायकोर्टात : मनपा आयुक्तांना उत्तर सादर करण्याचे निर्देश नागपूर : १५ वर्षे लढूनही महानगरपालिकेने जमिनीचा मोबदला दिला नसल्यामुळे पीडिताने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात रिट याचिका दाखल केली आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व अतुल चांदुरकर यांनी बुधवारी महानगरपालिकेने याप्रकरणात उदासीन भूमिका घेतली असल्याची बाब पाहता आयुक्तांना फटकारले व २७ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्यास सांगितले. तसेच, या कालावधीत उत्तर सादर न केल्यास आयुक्तांनी व्यक्तिश: उपस्थित राहून स्पष्टीकरण द्यावे असे निर्देश दिलेत. शरदकुमार अग्रवाल असे याचिकाकर्त्याचे नाव असून ते रविनगर येथील रहिवासी आहेत. त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेतल्यानंतरही मनपाने याप्रकरणात गंभीर भूमिका घेतली नाही. न्यायालयाने पुरेसा वेळ देऊनदेखील मनपातर्फे उत्तर सादर करण्यात आले नाही. परिणामी न्यायालयाने संतप्त होऊन वरीलप्रमाणे आदेश दिला.मनपाने एकात्मिक रस्ते विकास योजनेंतर्गत २००१ मध्ये रस्ते रुंदीकरणाची योजना आखली होती. त्यात याचिकाकर्त्याची १३३.२० चौरस मीटर जमीन संपादित करण्यात आली होती. याचिकाकर्त्याला या जमिनीच्या मोबदल्यात आवश्यक टीडीआर मिळणार होता. दरम्यान, २००३ मध्ये मनपाने ‘टीडीआर’ऐवजी बाजारभावाने मोबदला देण्याची अधिसूचना जारी केली. परंतु, याचिकाकर्त्याला आजपर्यंत दोनपैकी एकाचाही लाभ मिळाला नाही. यासंदर्भात मनपाला अनेकदा निवेदने देऊनही काहीच फायदा झाला नाही असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. आनंद परचुरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)