ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
म्युच्युअल फंडाची गुंतवणूक ही बऱ्याचदा शेअर बाजारावर अवलंबून असते. पण म्युच्युअल फंडामध्येही अशीही एक योजना आहे, जी आपल्याला मोठा फायदा करून देत आहे. ...
अर्थतज्ज्ञ, एनएसडीएलचे उपाध्यक्ष चंद्रशेखर टिळक यांचे बहुमूल्य मार्गदर्शन यावेळी लाभले. महाराष्ट्र आणि गोवा येथील हजारो लोकांनी यामध्ये सहभाग घेतला. ...
समजा तुमच्याकडे एक लाख रुपये आहेत आणि मार्केट पडलेले आहे. त्यामुळे पुढच्या चार वर्षात ते पैसे मार्केटमध्ये दर महिन्याला गुंतवले जावेत अशी स्ट्रॅटेजी आहे. ...