लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

Nitesh Rane: निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले... - Marathi News | Nitesh Rane On Sindhudurg Local Body Election 2025 | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निवडणुका संपल्या, आता...; सिंधुदुर्गातील निकाल स्पष्ट होताच नितेश राणे म्हणाले...

Sindhudurg Local Body Election: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तीन नगरपरिषदा आणि एका नगरपंचायतीच्या निवडणुकीत महायुतीने आपले वर्चस्व सिद्ध केले. ...

'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका - Marathi News | Beed Nagar Parishad Election 2025: Opposition should recognize their worth now; Dhananjay Munde's counterattack after Mahayuti's victory | Latest beed News at Lokmat.com

बीड :'आता तरी आपली लायकी ओळखावी' ; परळीतील विजयानंतर धनंजय मुंडेंची खा. सोनवणेंवर टीका

Beed Nagar Parishad Election 2025 : 'परळीला बदनाम करणाऱ्यांना जनतेने धडा शिकवला.' ...

Loha Nagar Parishad Election Result 2025: लोह्यात भाजपाला घराणेशाहीचा मोठा फटका; एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव - Marathi News | Loha Nagar Parishad Election Result 2025: BJP suffers a major blow due to dynastic rule in Loha; All six candidates from the same family defeated | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये घराणेशाहीला ब्रेक; लोह्यात एकाच कुटुंबातील भाजपच्या सहा उमेदवारांचा दारुण पराभव

एकाच कुटुंबातील तब्बल सहा उमेदवार मैदानात उतरवणाऱ्या भाजपचा धुव्वा उडाला ...

Maharashtra Nagaradhyaksha Winners List: महाराष्ट्रातील नगरपरिषद, नगरपंचायतींमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी - Marathi News | Maharashtra Nagar Palika Election Result: Who became the Mayor in the 246 Municipal Councils of Maharashtra? Read, party-wise list | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्रातील २४६ नगरपरिषदांमध्ये कोण झालं नगराध्यक्ष? वाचा, पक्षनिहाय यादी

Maharashtra 246 Nagaradhyaksha Election Result 2025: स्थानिक कार्यकर्त्यांसाठी महत्त्वाच्या असलेल्या नगरपरिषद निवडणुकीचे निकाल अखेर हाती आले आहेत. थेट नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने सर्वाधिक ठिकाणी विजय मिळवला आहे.   ...

भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या?  - Marathi News | Jalna Big blow to Danve father and son in Bhokardan Samrin Mirza of Sharad Pawar's NCP wins; How many seats did BJP get | Latest jalana News at Lokmat.com

जालना :भोकरदनमध्ये दानवे पिता-पुत्रांना मोठा धक्का, शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या समरीन मिर्जा विजयी; भाजपला किती जागा मिळाल्या? 

भोकरदन नगरपरिषदेसाठी गेल्या २ डिसेंबर २०२५ रोजी मतदान झाले होते. आज निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. येथे भाजपाच्या आशा माळी मैदानात होत्या. त्यांचा पराभव करत राष्ट्रवादी (SP) समरीन मिर्झा यांनी 830 मातांनी विजय मिळवला. ...

Manchar Nagar Parishad Election Result 2025: मंचरमध्ये शिंदेंसेनेचा गुलाल; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री गांजाळे विजयी - Marathi News | Manchar Nagar Parishad Election Result 2025 Shinde Sena celebrates victory in Manchar; Mayoral candidate Rajshree Ganjale wins. | Latest pune News at Lokmat.com

पुणे :मंचरमध्ये शिंदेंसेनेचा गुलाल; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार राजश्री गांजाळे विजयी

नगरसेवक पदाच्या 17 पैकी 8 जागा राष्ट्रवादी काँग्रेसने जिंकूनही गड आला पण सिंह गेला अशी अवस्था झाली आहे. तीन अपक्ष उमेदवार निवडून आले असून उबाठा व शरद पवार गटाला प्रत्येकी एक जागा मिळाली आहे.  ...

Vaijapur Parishad Election Result 2025: वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपचे परदेशी विजयी; शिंदेसेनेच्या आमदारांच्या भावाचा पराभव - Marathi News | Vaijapur Parishad Election Result 2025: BJP's saffron in Vaijapur! Dr. Dinesh Pardeshi wins by 6,288 votes; MLA Bornare's brother defeated | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Vaijapur Parishad Election Result 2025: वैजापुरात नगराध्यक्षपदी भाजपचे परदेशी विजयी; शिंदेसेनेच्या आमदारांच्या भावाचा पराभव

आमदार रमेश बोरनारे यांनी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची केली होती. मात्र, मतदारांनी डॉ. दिनेश परदेशी यांच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब केला ...

Rajgurunagar Nagar Parishad Election Result 2025: राजगुरुनगर नगरपरिषदेवर एकनाथ शिंदेंची सत्ता; नगराध्यक्षपदी मंगेश गुंडाळ यांची बहुमताने निवड - Marathi News | Rajgurunagar Nagar Parishad Election Result 2025 Eknath Shinde's power over Rajgurunagar Municipal Council; Mangesh Gundal elected as Mayor by majority | Latest pune News at Lokmat.com

पुणे :राजगुरुनगर नगरपरिषदेवर एकनाथ शिंदेंची सत्ता; नगराध्यक्षपदी मंगेश गुंडाळ यांची बहुमताने निवड

Rajgurunagar Nagar Parishad Election Result 2025 राजगुरूनगर नगरपरिषदेवर शिवसेनेचे १०, राष्ट्रवादी ५, भाजप ४, अपक्ष २ नगरसेवक निवडून आले आहेत ...