लाईव्ह न्यूज:

मुंबई

ठाणे

पुणे

नागपूर

छत्रपती संभाजीनगर

कोल्हापूर

नाशिक

पिंपरी-चिंचवड

आणखी

Municipal Election 2026 : News

MPSCला ब्रेक, राजकारणात 'टॉप रॅंक'; पैठणमध्ये शिक्षकाची २२ वर्षीय लेक बनली नगरसेविका - Marathi News | Paithan Nagar Parishad Election Result 2025: Break in MPSC, 'top rank' in politics; 22-year-old Snehal Dhupe daughter of a teacher becomes a corporator in Paithan Nagarparishad | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :MPSCला ब्रेक, राजकारणात 'टॉप रॅंक'; पैठणमध्ये शिक्षकाची २२ वर्षीय लेक बनली नगरसेविका

अधिकारी व्हायचं स्वप्न होतं, पण जनतेने आधीच 'नेते' केलं! पैठणच्या स्नेहलचा झंझावात ...

Vadgaon Maval Local Body Election Result 2025: वडगाव नगरपंचायतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता, नगराध्यक्षपदी अबोली मयूर ढोरे विजयी - Marathi News | Vadgaon Maval Local Body Election Result 2025 Ajit pawar NCP is in power in Vadgaon Nagar Panchayat, Aboli Mayur Dhore wins the post of Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वडगाव नगरपंचायतीत अजितदादांच्या राष्ट्रवादीची सत्ता, नगराध्यक्षपदी अबोली मयूर ढोरे विजयी

Vadgaon Maval Local Body Election Result 2025 वडगावमध्ये चुरशीच्या झालेल्या या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सत्ता कायम राखत नऊ जागांवर विजय मिळवला, तर भाजपने सहा जागा जिंकल्या ...

Majalgaon Parishad Election Result 2025: माजलगावात नगराध्यक्षपदी 'तुतारी'चा गजर; तर आमदार सोळंकेंचा उमेदवार तीन नंबरवर - Marathi News | Majalgaon Parishad Election Result 2025: 'Tutari' raises alarm for mayor post in Majalgaon; MLA Prakash Solanke's candidate is at number three | Latest beed News at Lokmat.com

बीड :Majalgaon Parishad Election Result 2025: माजलगावात नगराध्यक्षपदी 'तुतारी'चा गजर; तर आमदार सोळंकेंचा उमेदवार तीन नंबरवर

निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटामध्ये एकीचे प्रदर्शन दिसून आल्याने जोरदार मुसंडी मारली ...

Lonavala Local Body Election Result 2025: अनेक वर्षांपासून असलेला भाजपचा बालेकिल्ला ढासळला; लोणावळा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा - Marathi News | Lonavala Local Body Election Result 2025 BJP's stronghold of many years has collapsed; NCP flag on Lonavala Municipality | Latest pune News at Lokmat.com

पुणे :अनेक वर्षांपासून असलेला भाजपचा बालेकिल्ला ढासळला; लोणावळा नगरपालिकेवर राष्ट्रवादीचा झेंडा

Lonavala Local Body Election Result 2025 राष्ट्रवादीची १६ जागांवर झेप, भाजप ४, शिवसेना १, काँग्रेस ३ जागांवर यश, राजेंद्र सोनवणे यांचा नगराध्यपदासाठी १० हजार ६८१ मतांच्या फरकाने मोठा विजय ...

"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद - Marathi News | Nagar parishad election 2025 No one has achieved such a big victory in the २०-२५ years history of Maharashtra Fadnavis says the number of mayors and corporators | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद

"ही भारताच्या इतिहासातील पहिली निवडणूक असेल, ज्यात एखाद्या पक्षाचा मुख्यमंत्री कुणावरही एक सूतभरही टीका न करता, त्यांचा पक्ष विजयी होतो. एक प्रकारे लोकांनी आमच्या विकास कामांना दिलेली ही तर पावती आहे." ...

Junnar Nagar Parishad Election Result 2025 : जुन्नर नगरपालिकेत शिंदे गटाची सरशी; सुजाता काजळे नगराध्यक्षपदी विजयी - Marathi News | Junnar Nagar Parishad Election Result 2025 Shinde group wins in Junnar Municipality; Sujata Kajle wins as Mayor | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नर नगरपालिकेत शिंदे गटाची सरशी; सुजाता काजळे नगराध्यक्षपदी विजयी

सुजाता काजळे यांना ५,१४६ मते मिळाली, तर स्नेहल खोत यांना ४,८६४ मते मिळाली. राष्ट्रीय काँग्रेसच्या उमेदवार राहीन कागदी यांना मिळालेली ३,८७६ मते निर्णायक ठरली. ...

Beed Parishad Election Result 2025: बीडमध्ये क्षीरसागर बंधूंना धक्का; राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदी - Marathi News | Beed Parishad Election Result 2025: Kshirsagar family suffers setback in Beed; NCP's Premlata Parve becomes mayor | Latest beed News at Lokmat.com

बीड :Beed Parishad Election Result 2025: बीडमध्ये क्षीरसागर बंधूंना धक्का; राष्ट्रवादीच्या प्रेमलता पारवे नगराध्यक्षपदी

या निवडणुकीत शेवटच्या क्षणापर्यंत श्वास रोखून धरणारा थरार पाहायला मिळाला. ...

Jejuri Nagar Parishad Election Result 2025 : जेजुरीत एकतर्फी विजयासह अजित पवारांचाच भंडारा, भाजपला अवघ्या दोन जागा - Marathi News | Jejuri Nagar Parishad Election Result 2025 Ajit Pawars Bhandara with a one-sided victory in Jejuri, BJP has only two seats, NCP's Jaideep Barbhai wins with a huge margin | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जेजुरीत एकतर्फी विजयासह अजित पवारांचाच भंडारा, भाजपला अवघ्या दोन जागा

राष्ट्रवादी काँग्रेस चे जयदीप बारभाई मोठ्या मताधिक्याने विजयी ...