Marathi News: बायको विहिरीत पडली, नवरा एकटाच डॉक्टरांकडे पोहोचला; अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2021 08:00 AM2021-05-21T08:00:00+5:302021-05-21T08:00:11+5:30

Marathi News: बायको कशी आहे?; डॉक्टरांच्या प्रश्नाला नवऱ्याचं भन्नाट उत्तर

Marathi News husband rushed to doctor after his Wife fell into well | Marathi News: बायको विहिरीत पडली, नवरा एकटाच डॉक्टरांकडे पोहोचला; अन्...

Marathi News: बायको विहिरीत पडली, नवरा एकटाच डॉक्टरांकडे पोहोचला; अन्...

Next

नवरा- परवा माझी बायको विहिरीत पडली... तिला बरीच इजा झाली... त्यामुळे ती खूप विव्हळत होती...

डॉक्टर- मग आता त्यांची तब्येत कशी आहे...?

नवरा- आता ठीक आहे.. कालपासून विहिरीतून आवाज आलेला नाही...

Web Title: Marathi News husband rushed to doctor after his Wife fell into well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.