Marathi Jokes: सुंदर शेजारणीला नवरा करत होता हाय; तितक्यात मागून बायको आली; अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2021 08:00 IST2021-08-11T08:00:00+5:302021-08-11T08:00:12+5:30

Marathi Jokes: शेजारणीचा हाय पाहून नवरा हवेत; बायकोनं आणलं जमिनीवर

Marathi Jokes wife came from behind while Husband saying high to beautiful neighbor | Marathi Jokes: सुंदर शेजारणीला नवरा करत होता हाय; तितक्यात मागून बायको आली; अन् मग...

Marathi Jokes: सुंदर शेजारणीला नवरा करत होता हाय; तितक्यात मागून बायको आली; अन् मग...

समोर राहणारी सुंदर शेजारीण पाच मिनिटांपासून खिडकीत हात हलवत होती...

तिला पाहून समोर राहणाऱ्या एका विवाहित पुरुषानं हात हलवून तिला हाय करण्यास सुरुवात केली...

तितक्यात मागून बायको आली.. तिनं पाठीवर धपाटाच घातला आणि म्हणाली....

ती समोरची तुम्हाला हाय करत नाहीए.. खिडकीची काच साफ करतेय...

Web Title: Marathi Jokes wife came from behind while Husband saying high to beautiful neighbor