गण्या- आय लव यूचा शोध कुठल्या देशात लागला..?
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मन्या- चीनमध्ये...
गण्या- ते कसं काय..?
मन्या- कारण हे शब्द चायनीज उत्पादनांसारखे आहेत... ना कोणती गॅरंटी, ना वॉरंटी.. चले तो चांद तक, न चले तो शाम तक...