Marathi Jokes: I Love You चा शोध कोणत्या देशात झाला...? माहित्येय का...?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2021 08:00 AM2021-05-14T08:00:00+5:302021-05-14T08:00:07+5:30

Marathi Jokes: गण्याच्या उत्तरानं शिक्षिका गार

Marathi Jokes I Love You discovered in which country | Marathi Jokes: I Love You चा शोध कोणत्या देशात झाला...? माहित्येय का...?

Marathi Jokes: I Love You चा शोध कोणत्या देशात झाला...? माहित्येय का...?

Next

शिक्षिका- सांगा, आय लव्ह यू चा शोध कुठल्या देशात लागला..?

गण्या- चीनमध्ये...

शिक्षिका- कसं काय..?

गण्या- कारण यात सगळे चायनीज गुण आहेत... 
ना कोणती गॅरंटी, ना कोणती वॉरंटी...
चले तो चांद तर.., न चले तो शाम तक...
 

Web Title: Marathi Jokes I Love You discovered in which country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.