Marathi Jokes: बायकोला घेऊन नवरा पार्लरमध्ये गेला अन् बाहेरची पाटी वाचून चक्कर येऊन पडला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2021 08:00 IST2021-05-10T08:00:00+5:302021-05-10T08:00:07+5:30

Marathi Jokes: ब्युटी पार्लर बाहेरची पाटी वाचून नवऱ्याला धक्का

Marathi Jokes Husband takes wife to the beauty parlor | Marathi Jokes: बायकोला घेऊन नवरा पार्लरमध्ये गेला अन् बाहेरची पाटी वाचून चक्कर येऊन पडला

Marathi Jokes: बायकोला घेऊन नवरा पार्लरमध्ये गेला अन् बाहेरची पाटी वाचून चक्कर येऊन पडला

गण्या बायकोला स्कूटरवरून ब्युटी पार्लरमध्ये घेऊन गेला..

ब्युटी पार्लरबाहेर एक पाटी लावण्यात आली होती...

त्या पाटीवरील मजकूर वाचून गण्या चक्कर येऊन पडला...

पाटीवर लिहिलं होतं...

''देवाने केलेल्या रचनेसोबत इथे छेडछाड केली जाते..!''
 

Web Title: Marathi Jokes Husband takes wife to the beauty parlor