नवऱ्याचं डोकं खूप दुखत होतं... बायको डोकं दाबून देत होती...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}डोकं दाबता दाबता बायकोनं हळूच विचारलं...
बायको- अहो, लग्नाआधी तुमचं डोकं कोण दाबायचं..?
नवरा- लग्नाआधी डोकेदुखी नव्हती...
नवरा रॉक्स, बायको शॉक्स