Marathi Jokes: ...अन् नवऱ्याला 'अचानक' वाटू लागला सासूचा आदर; झटक्यात झालं मनपरिवर्तन

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2021 08:00 AM2021-05-20T08:00:00+5:302021-05-20T08:00:07+5:30

Marathi Jokes: लग्नाच्या कित्येक वर्षानंतर नवऱ्याला वाटू लागला सासूबद्दल आदर

Marathi Jokes husband suddenly felt respect for his mother in law after dispute with wife | Marathi Jokes: ...अन् नवऱ्याला 'अचानक' वाटू लागला सासूचा आदर; झटक्यात झालं मनपरिवर्तन

Marathi Jokes: ...अन् नवऱ्याला 'अचानक' वाटू लागला सासूचा आदर; झटक्यात झालं मनपरिवर्तन

Next

नवरा आणि बायकोमध्ये कडाक्याचं भांडण सुरू होतं...

नवरा- तुझ्याशी लग्न करण्यापेक्षा मी बिनलग्नाचा राहिलो असतो तर बरं झालं असतं..

बायको- मी पण त्याचवेळी माझ्या आईचं ऐकलं असतं तर फार फार बरं झालं असतं..

नवरा- काय म्हणायची तुझी आई..?

बायको- ती म्हणत होती, नको करू या मुलासोबत लग्न...

नवरा- अरे देवा..! किती चांगली आहे तुझी आई.. मी उगाच आतापर्यंत तिला वाईट समजत होता.. ती तर मला वाचवू पाहात होती..

Web Title: Marathi Jokes husband suddenly felt respect for his mother in law after dispute with wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.