Marathi Jokes: वर्षभरापासून बायको भांडी फेकून मारते; घटस्फोटासाठी नवरा कोर्टात गेला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: May 7, 2021 08:00 AM2021-05-07T08:00:00+5:302021-05-07T08:00:07+5:30

Marathi Jokes: बायको भांडी फेकून मारत असल्यानं नवऱ्याला हवाय घटस्फोट

Marathi Jokes husband reaches to court wants divorce from wife | Marathi Jokes: वर्षभरापासून बायको भांडी फेकून मारते; घटस्फोटासाठी नवरा कोर्टात गेला अन्...

Marathi Jokes: वर्षभरापासून बायको भांडी फेकून मारते; घटस्फोटासाठी नवरा कोर्टात गेला अन्...

googlenewsNext

पती- मला घटस्फोट हवाय.. बायको मला भांडी फेकून मारते..

न्यायाधीश: हे कधी सुरू झालं.. काही दिवसांपूर्वीच की बरेच दिवस झाले...?

पती- वर्ष झालं.. तेव्हापासून भांडी फेकून मारतेय.. 

न्यायाधीश- मग घटस्फोटासाठी आता का आलात..?

पती- कारण आता तिचा निशाणा अगदी बरोबर लागतोय..
 

Web Title: Marathi Jokes husband reaches to court wants divorce from wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.