रमेश- लग्न झालेले पुरुष कधीच राशीभविष्य वाचत नाहीत...
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}सुरेश- हो का..?
रमेश- कारण त्यांचा अंदाज अगदी पक्का असतो..
सुरेश- कोणता अंदाज..?
रमेश- ते सकाळी स्वयंपाकघरातून येणारा आवाज अगदी कान देऊन ऐकतात.. चहा तयार करताना बायको आलं खलबत्त्यात कसं कुटून टाकते, त्या आवाजावरून नवरे मंडळी आजचा दिवस कसा जाणार याचा अगदी परफेक्ट अंदाज बांधतात..