Marathi Jokes: मुलं आईला नावाला नावानं हाक मारू लागली; नवऱ्यानं बायकोसाठी भन्नाट शक्कल लढवली

By ऑनलाइन लोकमत | Published: May 9, 2021 10:40 AM2021-05-09T10:40:45+5:302021-05-09T10:41:00+5:30

Marathi Jokes: पोरांमुळे आई त्रस्त; नवऱ्यानं दिलं सोल्युशन मस्त

Marathi Jokes husband gives brilliant solution to wife after Children start calling her by name | Marathi Jokes: मुलं आईला नावाला नावानं हाक मारू लागली; नवऱ्यानं बायकोसाठी भन्नाट शक्कल लढवली

Marathi Jokes: मुलं आईला नावाला नावानं हाक मारू लागली; नवऱ्यानं बायकोसाठी भन्नाट शक्कल लढवली

Next

पत्नी- अहो, आता हे खूप जास्त होतंय...

पती- नेमकं झालंय काय..?

पत्नी- तुम्ही मला नावानं हाक मारता ते ऐकून आता मुलं पण मला नावानं हाक मारू लागली आहेत..

पती- बरं.. ठीक आहे.. उद्यापासून नाही मारणार मुलं तुला नावानं हाक मारणार नाहीत..

पत्नी- हे शक्य आहे..? तुम्ही बोलाल का मुलांशी..? म्हणजे ओरडाल का त्यांना..?

पती- नाही गं.. उद्यापासून मी तुला मम्मी-मम्मी हार मारेन.. मग मुलंही तशीच हाक मारतील..
 

Web Title: Marathi Jokes husband gives brilliant solution to wife after Children start calling her by name

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app