marathi jokes on husband and wife | ...अन् नवऱ्यानं सांगितलेलं घटस्फोटाचं कारण ऐकून वकिलदेखील चकीत झाला

...अन् नवऱ्यानं सांगितलेलं घटस्फोटाचं कारण ऐकून वकिलदेखील चकीत झाला

नवरा- मला माझ्या पत्नीकडून घटस्फोट हवाय. मी तिच्यासोबत एक क्षणही राहू शकत नाही. संसार करणं तर दूरची गोष्ट.

वकील- पण नेमकं झालंय का? तुम्हाला घटस्फोट का  हवाय?

नवरा- ती माझ्यासोबत गेल्या ६ महिन्यांपासून बोलत नाहीए..

वकील- तुम्हाला याच एकमेव कारणावरून घटस्फोट हवाय?

नवरा- होय.. ती माझ्यासोबत बोलत नसल्यानंच मला घटस्फोट हवाय.. दुसरं कोणतंही कारण नाही.

वकील- बघा म्हणजे एकदा विचार करा.. अशी पत्नी आणि असं सुख फार कोणाला मिळत नाही..
 

Web Title: marathi jokes on husband and wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.