Marathi Jokes: पान हा तर बायकोचा मान! स्वत:साठी कधीच पान खरेदी न करणाऱ्या नवऱ्याचं भन्नाट लॉजिक

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2021 08:00 AM2021-05-06T08:00:00+5:302021-05-06T08:00:07+5:30

Marathi Jokes: नवऱ्याचं भन्नाट लॉजिक ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात है...

Marathi Joke husband only takes pan for his wife | Marathi Jokes: पान हा तर बायकोचा मान! स्वत:साठी कधीच पान खरेदी न करणाऱ्या नवऱ्याचं भन्नाट लॉजिक

Marathi Jokes: पान हा तर बायकोचा मान! स्वत:साठी कधीच पान खरेदी न करणाऱ्या नवऱ्याचं भन्नाट लॉजिक

Next

एक दाम्पत्य रात्री जेवणानंतर शतपावलीसाठी बाहेर पडतं..

नवऱ्याचं बायकोसाठी पान घेतलं.. नवरा कधीच स्वत:साठी पान घ्यायचा नाही.. त्यामुळे न राहवून बायकोनं विचारलं..

बायको- तुम्ही कधीच स्वत:साठी पान घेत नाही... असं का...?

नवरा- अगं माझ्या तोंडात पान नसलं तरी मला गप्प राहता येतं...
 

Web Title: Marathi Joke husband only takes pan for his wife

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.