मराठी जोक : चिंटू बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे टक लावून पाहत बसला होता, मग...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2024 09:06 PM2024-03-23T21:06:15+5:302024-03-23T21:06:46+5:30

हसा पोट धरुन...

Marathi Joke Chintu picked up a piece of ice and was staring at it social media funny joke | मराठी जोक : चिंटू बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे टक लावून पाहत बसला होता, मग...

मराठी जोक : चिंटू बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे टक लावून पाहत बसला होता, मग...

चिंटू बर्फाचा तुकडा उचलून त्याच्याकडे टक लावून पाहत बसला होता.

पप्पू - काय बघतोयस रे इतकं?

चिंटू - ही गळती नेमकी कुठून होतेय ते बघतोय.

Web Title: Marathi Joke Chintu picked up a piece of ice and was staring at it social media funny joke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Jokesविनोद