Marathi Jokes: उशीर का झाला?; संशयी बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं 'अर्थ'पूर्ण उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2020 15:48 IST2020-11-19T15:48:30+5:302020-11-19T15:48:45+5:30

Marathi Jokes: बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याकडून अनपेक्षित उत्तर

husbands answer to wife who is taking doubt on him funny marathi jokes | Marathi Jokes: उशीर का झाला?; संशयी बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं 'अर्थ'पूर्ण उत्तर

Marathi Jokes: उशीर का झाला?; संशयी बायकोच्या प्रश्नाला नवऱ्याचं 'अर्थ'पूर्ण उत्तर

एका व्यक्तीची बायको अतिशय संशयी होती. घरी येण्यास जराही उशीर झाला तरीही तिला संशय यायचा.. असाच एके दिवशी नवरा उशिरा घरी आला.. बायको संतापली होती.. 
 

बायको- इतका उशीर कसा काय झाला?
 

नवरा- एका माणसाची २ हजाराची नोट हरवली होती..
 

बायको- अच्छा.. तुम्ही त्याला नोट शोधायला मदत करत होतात का..?
 

नवरा- नाही गं.. मी त्या नोटवर पाय देऊन उभा होतो ना..
 

Web Title: husbands answer to wife who is taking doubt on him funny marathi jokes