Marathi Jokes: ...अन् बायकोनं केली फेसबुकवर रोमँटिक शायरी लिहिणाऱ्या नवऱ्याची बोलती बंद

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2020 03:35 PM2020-11-15T15:35:30+5:302020-11-15T15:35:47+5:30

Marathi Jokes: नवरा शेर, बायको सव्वाशेर

Husband wife romantic shayari funny jokes in marathi | Marathi Jokes: ...अन् बायकोनं केली फेसबुकवर रोमँटिक शायरी लिहिणाऱ्या नवऱ्याची बोलती बंद

Marathi Jokes: ...अन् बायकोनं केली फेसबुकवर रोमँटिक शायरी लिहिणाऱ्या नवऱ्याची बोलती बंद

googlenewsNext

पत्नी- अहो, ऐका ना..
 

पती- हो, बोल...
 

पत्नी- तुम्ही रोज फेसबुक रोमँटिक शायरी लिहिता.. 'ये तेरी जुल्फें हैं जैसे रेशम की डोर...' ते कोणासाठी लिहिता..?
 

पती- अग वेडे, तुझ्यासाठीच लिहितो..
 

पत्नी- हो का..? मग ती रेशम की डोर कधी वरणात सापडल्यावर अंगावर कशाला ओरडता..?
 

Web Title: Husband wife romantic shayari funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.