Marathi Jokes: ...म्हणून 'तो' लग्न नवीन असताना बायकोला जास्त खाऊ घालायचा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2020 05:11 PM2020-11-14T17:11:53+5:302020-11-14T17:13:16+5:30

Marathi Jokes: नवऱ्याच्या सॉल्लिड उत्तरानं बायको गार

husband wife new marriage funny jokes in marathi | Marathi Jokes: ...म्हणून 'तो' लग्न नवीन असताना बायकोला जास्त खाऊ घालायचा

Marathi Jokes: ...म्हणून 'तो' लग्न नवीन असताना बायकोला जास्त खाऊ घालायचा

googlenewsNext

पत्नी- अहो, ऐका ना..

पती- बोल, काय झालं..?

पत्नी- आपलं लग्न नवीन होतं तेव्हा मी जेवण करून आणायचे तर तुम्ही स्वत: कमी खायचात आणि मला जास्त खायला द्यायचात..

पती- मग..?

पत्नी- मग आता तसं का करत नाही...?

पती- कारण आता तुला चांगला स्वयंपाक जमू लागलाय...
 

Web Title: husband wife new marriage funny jokes in marathi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.